स्विफ्ट माय बेस्ट फ्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 12:36 IST2016-03-27T19:36:22+5:302016-03-27T12:36:22+5:30

पॉप स्टार सेलेना गोमेजचे म्हणणे आहे की, गायिका मैत्रिण टेलर स्विफ्टने तिच्या करिअरसाठी नेहमीच पांठिबा दिला आहे. सुत्रानुसार स्विफ्टचे कौतुक करताना सांगितले की, माझ्या चांगल्या आणि वाईट काळात तिने मला नेहमीच साथ दिली आहे. 

Swift my best friend | स्विफ्ट माय बेस्ट फ्रेंड

स्विफ्ट माय बेस्ट फ्रेंड

प स्टार सेलेना गोमेजचे म्हणणे आहे की, गायिका मैत्रिण टेलर स्विफ्टने तिच्या करिअरसाठी नेहमीच पांठिबा दिला आहे. सुत्रानुसार स्विफ्टचे कौतुक करताना सांगितले की, माझ्या चांगल्या आणि वाईट काळात तिने मला नेहमीच साथ दिली आहे. गेल्या दहा वर्षांपासून आमच्यात घनिष्ठ मैत्री आहे. माझ्या जवळच्या मैत्रिणींपैकी स्विफ्ट असून, मला आलेल्या प्रत्येक अडचणींवर तिने मला पांठिबा दर्शविला आहे. स्विफ्टनेच नव्हे तर संपुर्ण परिवाराने मला मदत केली आहे. माझ्या खासगी जीवनातील महत्त्वपुर्ण निर्णयांवर देखील तिने नेहमीच सकारात्म सल्ला दिला आहे.

Web Title: Swift my best friend