लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Fashion (Marathi News)

खास आपल्यासाठी
आॅफिसला जातानाही दिसा फॅशनेबल! - Marathi News | Fashion for office.. Why not? | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :आॅफिसला जातानाही दिसा फॅशनेबल!

आॅफिस म्हणजे कामाची जागा. दिवसभरात कामानिमित्त अनेक लोकांना आपण भेटत असतो. कामानिमित्त बाहेर वावरत असतो. त्यामुळे आपला लूक कसाही ठेवून चालत नाही. यासाठी आॅफिस वेअर फॅशननं अनेक पर्याय तुमच्यासमोर ठेवले आहेत. त्यातला तुम्हाला कोणता आवडतो ते पाहा! ...

गळणा-या केसांवर उपाय शोधताय... मग हे कराच! - Marathi News | This is something that essential for controlling hair falling by natural way | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :गळणा-या केसांवर उपाय शोधताय... मग हे कराच!

 - माधुरी पेठकर.केस विंचरतांना केसांचे पुंजकेच्या पुंजके जाऊ लागले की अस्वस्थ व्हायला होतं. पण ही अस्वस्थता हळहळपुरतीच मर्यादित राहाते. केस का गळताय? ते गळू नये म्हणून आपण काय करायला हवं, आपल्या सवयी तर केस गळतीला कारणीभूत नसतील ना? या महत्त्वाच्या ...

​OMG : तब्बल १० लाखाच्या बेडवर झोपायचा बाबा राम रहीम, अशी होती लाइफस्टाइल ! - Marathi News | OMG: Baba Ram Rahim sleeping on a bed of 10 lakhs, Lifestyle was like this! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​OMG : तब्बल १० लाखाच्या बेडवर झोपायचा बाबा राम रहीम, अशी होती लाइफस्टाइल !

बाबांना लोक प्रवचनांपेक्षा महागड्या गाड्या, एक्सपेंसिव कपडे आणि जबरदस्त लाइफस्टाइलमुळे जास्त ओळखायचे. ...

​OMG : तब्बल १० लाखाच्या बेडवर झोपायचा बाबा राम रहीम, अशी होती लाइफस्टाइल ! - Marathi News | OMG: Baba Ram Rahim sleeping on a bed of 10 lakhs, Lifestyle was like this! | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :​OMG : तब्बल १० लाखाच्या बेडवर झोपायचा बाबा राम रहीम, अशी होती लाइफस्टाइल !

बाबांना लोक प्रवचनांपेक्षा महागड्या गाड्या, एक्सपेंसिव कपडे आणि जबरदस्त लाइफस्टाइलमुळे जास्त ओळखायचे. ...

क्लिओपात्रा सुंदर दिसण्यासाठी गुलाबपाणी वापरायची. असं आहे काय या गुलाबपाण्यात? - Marathi News | Clioapatra also use rose water. you know about benefits from rose water? | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :क्लिओपात्रा सुंदर दिसण्यासाठी गुलाबपाणी वापरायची. असं आहे काय या गुलाबपाण्यात?

तुमची त्वचा कोरडी असो की तेलकट किंवा मिश्र. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी गुलाबपाणी उत्तम आहे. अगदी क्लिओपात्राही आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाबपाणीच वापरायची. ...

​Fashion : शरीराच्या ‘या’ भागांवर टॅटू बनविल्यास होत नाहीत वेदना ! - Marathi News | Fashion: No pain on tattoos on these 'parts' of body! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​Fashion : शरीराच्या ‘या’ भागांवर टॅटू बनविल्यास होत नाहीत वेदना !

आपणासही टॅटू कोरण्याची इच्छा असेल मात्र दुखण्याची भीती वाटत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा काही विशिष्ट जागांविषयी जिथे टॅटू कोरल्याने फारसा त्रास होणार नाही. ...

​Fashion : शरीराच्या ‘या’ भागांवर टॅटू बनविल्यास होत नाहीत वेदना ! - Marathi News | Fashion: No pain on tattoos on these 'parts' of body! | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :​Fashion : शरीराच्या ‘या’ भागांवर टॅटू बनविल्यास होत नाहीत वेदना !

आपणासही टॅटू कोरण्याची इच्छा असेल मात्र दुखण्याची भीती वाटत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा काही विशिष्ट जागांविषयी जिथे टॅटू कोरल्याने फारसा त्रास होणार नाही. ...

OMG : तरुणाईत वाढतेय '​मोटरसायकल फॅशन'ची क्रेझ ! - Marathi News | OMG: The speed of the motorcycle is growing in the spring! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :OMG : तरुणाईत वाढतेय '​मोटरसायकल फॅशन'ची क्रेझ !

सध्या मोटरसायकल फॅशनची हवा आहे. मोटरसायकल फॅशन म्हणजे काय? जाणून घेऊ या...। ...

Fashion : नवीन जीन्सवर ‘हे’ प्रयोग करुन दिसा अधिक स्टायलिश ! - Marathi News | Fashion: The new jeans' stylish! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Fashion : नवीन जीन्सवर ‘हे’ प्रयोग करुन दिसा अधिक स्टायलिश !

नवीन जीन्स पॅन्टवर थोडे हटके प्रयोग केल्यास आपण अधिक स्टायलिश दिसू शकाल. जाणून घेऊया कोणते प्रयोेग करायचे. ...