पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय... Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार नवी मुंबई -अल्पवयीन मुलाने केली अल्पवयीन मुलीची हत्या, अत्याचाराला प्रतिकार केल्याने दगडाने ठेचले तोंड भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील' 'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले 'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबवत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
लोकशाहीचा उत्सव अर्थात लोकसभा निवडणुकीच्या राज्याच्या चौथ्या टप्प्यात नाशिक, दिंडोरी मतदारसंघात मतदान प्रक्रिया आज पार पडत आहेत. नाशिकमधून 18 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. ... लोकशाहीत मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असताना देखील नागरिक मतदानाकडे पाठ फिरवतात. ... उन्हाचा तडाखा; नाशिकमध्ये सभेसाठी गर्दी जमविण्याचे आव्हान ... कोकाटे यांची बंडखोरी सेनेला डोईजड; राष्ट्रवादीची मदार मित्रपक्षांवर ... नरेंद्र मोदी यांच्या सभेत येणाऱ्या श्रोत्यांकडून शेती संंबंधित उत्पादने आणली जाणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले आहेत. ... पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील तिथे भाषणात पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला, पायलट अभिनंदनला सोडवलं. मग कुलभूषण जाधव यांना का सोडवलं नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे ... राज्यभरात 8 ते 9 ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपाविरोधात सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...