lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

News Karnataka

राहुल गांधी, कुमारस्वामी हे 'जोकर'; भाजपा आमदाराची जीभ घसरली - Marathi News | Rahul Gandhi, Kumaraswamy is 'Joker'; The BJP MLA's tongue sleeps | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी, कुमारस्वामी हे 'जोकर'; भाजपा आमदाराची जीभ घसरली

एएनआयच्या प्रतिनिधीने विचारलेल्या एका प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. ...

कुमारस्वामींनी १०० वेळा अंघोळ केली तरी रेड्यासारखेच दिसतील, भाजपा नेत्याची जीभ घसरली - Marathi News | BJP mla raju Kage controversial statements on Karnatak CM Kumaraswamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमारस्वामींनी १०० वेळा अंघोळ केली तरी रेड्यासारखेच दिसतील, भाजपा नेत्याची जीभ घसरली

जर कुमारस्वामी यांनी शंभर वेळा आंघोळ केली तरी ते रेड्यासारखेच दिसणार अशी वादग्रस्त टीका भाजपा आमदार राजू कागे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर केली आहे ...

निवडणुकीत दक्षिण कर्नाटक काँग्रेसबरोबर की भाजपबरोबर? - Marathi News | South Karnataka Congress with BJP or BJP? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :निवडणुकीत दक्षिण कर्नाटक काँग्रेसबरोबर की भाजपबरोबर?

कर्नाटकच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा दक्षिण कर्नाटकचा प्रांत यंदा कोणाच्या पारड्यात मताचे दान टाकणार याची उत्सुकता आहे. ...

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना स्टेजवर आलं पुन्हा रडू, विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना झाले भावूक - Marathi News | Karnataka chief minister kumarswami crying in election campaigning on stage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना स्टेजवर आलं पुन्हा रडू, विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना झाले भावूक

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी हे मतदारांसमोर भाषण करताना भावूक होऊन त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ...

मोदींनी नैतिकतेचे धडे देऊ नयेत, कुमारस्वामी यांची टीका - Marathi News | Modi should not teach morality, criticize Kumaraswamy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींनी नैतिकतेचे धडे देऊ नयेत, कुमारस्वामी यांची टीका

नरेंद्र मोदी हे टक्केवारी पार्श्वभूमीचे पंतप्रधान असल्याने त्यांना टक्केवारीशिवाय काही दिसतच नसल्याचा पलटवार कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला. ...

मोदींच्या हेलिकॉप्टरमधील तो ब्लॅक बॉक्स कसला? काँग्रेसचा सवाल - Marathi News | What is in the black box of Modi's helicopter? Congress question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या हेलिकॉप्टरमधील तो ब्लॅक बॉक्स कसला? काँग्रेसचा सवाल

 लोकसभा निवडणुकाचा प्रचार ऐन रंगात आला असताना आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे. ...

चौकीदार शतप्रतिशत चोर; राहुल गांधी यांचे कर्नाटकात टीकास्त्र - Marathi News | Watchman's 100 percent thief; Rahul Gandhi's surname in Karnataka | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :चौकीदार शतप्रतिशत चोर; राहुल गांधी यांचे कर्नाटकात टीकास्त्र

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार हा शतप्रतिशत चोरच असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केली. ...

Video: मतांसाठी कायपण..!! कर्नाटकच्या काँग्रेस मंत्र्याचा 'नागिन' डान्स व्हायरल  - Marathi News | Congress Ministers doing Nagin Dance Viral in social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: मतांसाठी कायपण..!! कर्नाटकच्या काँग्रेस मंत्र्याचा 'नागिन' डान्स व्हायरल 

मतदारांना आकर्षिक करण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. असाच एक किस्सा घडलाय कर्नाटकचे गृहनिर्माण मंत्री एमटीबी नागराज यांच्यासोबत ...