जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये तैनात सीआरपीएफच्या 90 बटालियनमध्ये 300हून अधिक सैनिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात 31 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. ...
नियंत्रण रेषेवर कुरापती काढणाऱ्या आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय लष्कराने आज पुन्हा एकदा धडा शिकवला. आज भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेपलीकडे असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानी सैन्याचा १० चौक्या उद्ध्वस्त केल्या. ...