लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir Assembly Election 2024 - News

Jammu & kashmir : काश्मीर खोऱ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 5 जवान शहीद - Marathi News | Jammu & Kashmir: 5 killed in Kashmir Valley terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खोऱ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 5 जवान शहीद

सीमारेषेवर गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. या कारवायांना भारतीय सैन्य दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मात्र, आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. ...

Jammu Kashmir Encounter: बांदीपोरा आणि अनंतनागमध्ये झालेल्या चकमतीत दोन दहशतवादी ठार - Marathi News | Jammu Kashmir Encounter: Two terrorists were killed in two separate operations in Anantnag and Bandipora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir Encounter: बांदीपोरा आणि अनंतनागमध्ये झालेल्या चकमतीत दोन दहशतवादी ठार

ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून तो लष्कर-ए-तय्यबाची शाखा 'द रेझिस्टन्स फ्रंट'चा दहशतवादी होता. ...

Jammu-Kashmir: नागरिकांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; 900 हून अधिक जण ताब्यात - Marathi News | major crackdown over 900 over ground workers of let trf held in kashmir after attacks on minority civilians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकांच्या हत्येनंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई, 900 हून अधिक जण ताब्यात

Jammu Kashmir: सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये समाजविघातक घटकांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे.  ...

Jammu-Kashmir: सुरक्षा दलाची मोठी कारवाई, सामान्य नागरिकांच्या हत्येप्रकरणी 570 संशयित ताब्यात - Marathi News | Jammu-Kashmir: Security forces arrest 570 suspects in killing of civilians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir: सुरक्षा दलाची मोठी कारवाई, सामान्य नागरिकांच्या हत्येप्रकरणी 570 संशयित ताब्यात

अधिकृत आकडेवारीनुसार, 2021 मध्ये आतापर्यंत 28 नागरिकांना दहशतवाद्यांनी ठार केलं आहे. ...

Jammu-Kashmir: 16 ठिकाणांवर NIA ची छापेमारी, 'ISIS-व्हॉईस ऑफ हिंद' आणि 'IED रिकव्हरी' प्रकरणात कारवाई - Marathi News | Jammu-Kashmir: NIA raids 16 places in jammu-kashmir, takes action in 'ISIS-Voice of Hind' and 'IED recovery' cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir: 16 ठिकाणांवर NIA ची छापेमारी, 'ISIS-व्हॉईस ऑफ हिंद' आणि 'IED रिकव्हरी' प्रकरणात कारवाई

एनआयएने याच प्रकरणात 11 जुलै रोजी जम्मू-काश्मीरमधून उमर निसार, तन्वीर अहमद भट आणि रमीज अहमद लोनला अटक केली होती. ...

Amit Shah-Ajeet Doval Meeting: शाह-डोवालांच्या बैठकीत ठरलं; आता कश्मिरात हिंदूंवरील हल्ले सहन केले जाणार नाही!    - Marathi News | Decided in the meeting of Amit Shah and Ajit doval that The attack on Hindus in Kashmir will not be tolerated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाह-डोवालांच्या बैठकीत ठरलं; आता हिंदूंवरील हल्ले सहन केले जाणार नाही!   

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit doval) यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी 7 ऑक्टोबरला सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. ...

"पोकळ भाषणे, निवडणुकांच्या तोंडावरील ‘सर्जिकल स्ट्राईक’चे बहाणे करून कश्मीर वाचणार नाही" - Marathi News | shiv sena saamna editorial criticize bjp government over jammu kashmir issues terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पोकळ भाषणे, निवडणुकांच्या तोंडावरील ‘सर्जिकल स्ट्राईक’चे बहाणे करून कश्मीर वाचणार नाही"

काश्मीरमधील घटनांवरुन शिवसेनेचा टीकेचा बाण. भाजप कार्यकर्त्यांचे अस्तित्व क्रूझवरील ‘रेव्ह’ पार्ट्यांत, ईडी-आयटीत दिसतं तसं कश्मीर खोऱ्यातही दिसावं : शिवसेना  ...

काश्मीरमधील हल्ल्यात लष्कर-ए-तय्यबाचा हात, TRFच्या माध्यमातून करतोय कारवाया - Marathi News | Lashkar-e-Tayyaba's hand in the attack in Kashmir is being carried out through TRF | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील हल्ल्यात लष्कर-ए-तय्यबाचा हात, TRFच्या माध्यमातून करतोय कारवाया

TRF लष्कर-ए-तैयबाच्या सहयोगी संघटनांपैकी एक आहे. ...