विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होताच शुक्रवार २७ सप्टेंबरपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. ...
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता २१ सप्टेंबर रोजी लागू झाली. आचारसंहितेमध्ये नवीन कामांचा शुभारंभ करता येत नाही. तसेच कुठल्याही देयकाला मंजुरी प्रदान करता येत नाही. गडचिरोली पालिका प्रशासनाला शासकीय निधी प्राप्त झाल्यानंतर त्यातून सिमेंट ...
प्रभाराव यांना ४० हजार ४९९ मते मिळाली, तर फॉरवर्ड ब्लॉककडून लढणारे मोतीलाल कपूर यांना १२ हजार २४८ मते मिळाली. त्यानंतर १९७८ ला पुन्हा प्रभाराव याच मतदार संघातून निवडणूक रिंगणात होत्या. त्यांना कॉँग्रेस (इं) तिकिटावर ५७ हजार ८२७ मते मिळाली. त्यानंतर १ ...
विद्यमान आमदारविषयी मतदारसंघांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या संधीचा लाभ घेत नगराध्यक्ष, जिल्हा नेतृत्वाने प्रमोट केलेला नवा चेहरा आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेला अनुभवी चेहरा, अशा चार इच्छुकांमध्ये उमेदवारीची शर्यत लागली आहे. कोअर कमिटीकडे ही न ...