विधानसभा निवडणुकीचे केंद्रीय महानिरीक्षक श्रीमती तेनझिंग डोलकर यांनी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तोरणडोंगरी, बाफळून, अलंगुण, कोठुळा, काठीपाडा, उंबरठाण, सूर्यागड, प्रतापगड, भोरमाळ (ल), भोरमाळ (मो) तसेच जिल्हा परिषद शाळा नं. २ या शाळेतील मतदान केंद्र ...
भाजपा मागासवर्गीयांची विरोधक आहे, असा गैरसमज सातत्याने पसरविला जात आहे, मात्र भाजपा मागासवर्गीय विरोधी नाही, अशी ग्वाही भाजपाच्या अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार विनोद सोनकर यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. ...
राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा, पदयात्रा, कॉर्नर मिटिंगसह सोशल मीडियावर सुद्धा उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. निवडणूक विभागाच्या सायबर सेलची सोशल मीडियावर बारीक नजर आहे. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना गाडी न मिळाल्याने धावपळ करावी लागली. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी त्यांना चक्क रिक्षातून पोहोचावे लागले. ...
कोणताही भेदभाव न होऊ देता संपूर्ण विकासाकरिता झटणाऱ्या विकास ठाकरे यांना साथ द्या, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी केले. ...