वडाळारोडवरील काजीनगर भागात नसीम व्हिला नावाच्या सोसायटीत असलेल्या तन्वीर जब्बार खान यांच्या कार्यालयात सुमारे पंचवीस इसमांनी बळजबरीने घुसून त्यांना ‘फरांदे यांचे काम का करतो’ असा प्रश्न करत मारहाण करून टेबलावरील रोकड, दागिने अशी एकूण ४ लाख ९० हजार रु ...
कळवण विधानसभा मतदार- संघात यंदा कमालीची चुरस आहे. मैदानात चार उमेदवार असले तरी खऱ्या अर्थाने दुरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. विकासाचा मुद्दा व बेरजेचे राजकारण कळीचे बनल्याने निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. ...
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ आॅक्टोबरला मतदान होणार असल्याने मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी घराबाहेर पडावे याकरिता आणि त्यांच्यात प्रक्रियेबाबत सुरक्षितता व विश्वास निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस यंत्रणेमार्फत सशस्र पथसंचलन करण्यात आ ...
मतदानापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार गावागावांतील मतदारांपर्यंत निवडणूक शाखेनेच मतदान स्लिपा वाटपाची मोहीम सुरू केली आहे. गावखेड्यातील तसेच दुर्गम भागातील मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्यात मतदानाविषयीची जागृती करण्यात ...
नाशिक : राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू असून, विविध पक्षांच्या प्रचारसभा आणि प्रचारफेऱ्या यामुळे सध्या निवडणुकीचे वातावरण तापले असून, मतदारांना ... ...
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी राबविण्यात येत असलेल्या सखी मतदान केंद्राची संकल्पना विधानसभा निवडणुकीतही राबविण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभानिहाय एक याप्रमाणे एकूण १५ सखी केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. या केंद्रातील सर्व जबाबदाऱ्या या महिलाच सा ...
महानगरातील एक उमेदवार दररोज सकाळी लवकर उठून मोजक्या निकटच्या कार्यकर्त्यांसह लगतचे जॉगिंग ट्रॅक, मैदाने गाठून तेथील प्रचार उरकून घेत आहेत. त्यानंतर सकाळी ८ वाजेपर्यंत आपले ‘हक्काचे’ कार्यकर्ते घेऊन एकेका भागातील प्रचाराला प्रारंभ करीत आहेत. ...