अनेक वर्षे निवडून देऊन ते पाच, पाच वर्षे पठार भागात फिरकले नाही. साधा त्यांना एक सव्वा लाखाचा बस स्टॉप करता आला नाही. येथून जो पुढे पक्ष सोडील, त्यांना पाच वर्षे निवडून देऊ नका, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. ...
भाजप सरकारच्या काळात राज्यात १६ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. अनेक उद्योग बंद पडले. बेरोजगारी वाढली. यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आघाडीच्या पाठिशी आहे. या निवडणुकीत तरुणांनी भाजपची झोप उडविली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवा ...