लाईव्ह न्यूज :

जाट Latest News

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Jagtap Vilasrao NarayanBharatiya Janata Party52510
Mahadev Harishchandra KambleBahujan Samaj Party1521
Vikramsinh Balasaheb SawantIndian National Congress87184
Anand Shankar Nalage - PatilBaliraja Party1546
Krishndev Dhondiram GayakavadJanata Dal (Secular)580
SriVenkateshwar Maha Swamiji (Katakadhond D. G)Hindustan Janta Party453
Dr. Ravindra Shivshankar AraliIndependent28715
Vikram Dadaso DhoneIndependent1830

News Jat

झळा दुष्काळाच्या; मेंढ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या तालुक्यामधील मेंढपाळांचे चाऱ्यासाठी स्थलांतर - Marathi News | A drought issue; Migration of sheep farming in the state for fodder; Where are you getting fodder? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :झळा दुष्काळाच्या; मेंढ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या तालुक्यामधील मेंढपाळांचे चाऱ्यासाठी स्थलांतर

शेळ्या-मेंढ्यांना चाऱ्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. तरीसुद्धा चारा-पाणी मिळेनासा झाला आहे. त्यामुळे मेंढपाळ चाऱ्यासाठी भीमानदी काठी स्थलांतर करू लागले आहेत. तालुक्यात शेती व्यवसायाबरोबरच पशुपालनाचा व्यवसाय केला जातो. ...

बेदाणा प्रक्रियेमधील या आधुनिक तंत्रज्ञानाने होतेय वेळ, श्रम आणि खर्चात बचत - Marathi News | This modern technology in grape raisins processing saves time, labor and cost | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बेदाणा प्रक्रियेमधील या आधुनिक तंत्रज्ञानाने होतेय वेळ, श्रम आणि खर्चात बचत

बेदाण्याची प्रतवारी ग्रीडिंग करण्यासाठी इस्रायलच्या तंत्रज्ञानाचे नेटिंग मशीन उभा केलेले आहेत. बेदाण्यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर होऊ लागला आहे. बेदाण्याची प्रतवारी, ग्रीडिंग करणे, स्वच्छता करणे सोपे झाले आहे. ...

झळा दुष्काळाच्या; डाळिंब बागांचा खराटा, लाखो रुपयांचा फटका - Marathi News | drought update; Pomegranate orchards destroyed by water shortage, loss of lakhs rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :झळा दुष्काळाच्या; डाळिंब बागांचा खराटा, लाखो रुपयांचा फटका

विकतचे पाणी परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या आहेत. काहींनी थोड्या थोड्या पाण्यावर बागा जगविण्याचा प्रयत्न केला आहे. पाणी कमी पडल्याने झाडांची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे पुढील हंगामात किती उत्पादन देतील ही एक शंका आहे. ...

व्यापाऱ्याला लागली शेतीची गोडी; दुष्काळी जतमधून क्रिमसन सिडलेस द्राक्षाची युरोप, दुबईची वारी - Marathi News | The trader interest in farming; Crimson seedless grape variety export to Europe & Dubai from droughty Jat Taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्यापाऱ्याला लागली शेतीची गोडी; दुष्काळी जतमधून क्रिमसन सिडलेस द्राक्षाची युरोप, दुबईची वारी

कायम दुष्काळी तालुका अशी जतची ओळख आहे. पण, याच जत तालुक्यात प्रयोगशील शेतकऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जत येथील प्रगतशील शेतकरी सिकंदर पटाईत यांनी सिडलेस क्रिमसन वाणाची द्राक्ष लागण करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. ...

प्रतिकूल हवामानाने बेदाणा उताऱ्यात एकरी दोनऐवजी एक ते दीड टन उत्पादन - Marathi News | One to one and a half ton raisins production per acre instead of two per acre due to adverse weather conditions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रतिकूल हवामानाने बेदाणा उताऱ्यात एकरी दोनऐवजी एक ते दीड टन उत्पादन

प्रतिकूल हवामान, पाणीटंचाई, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती यामुळे जत तालुक्यात बेदाणा उत्पादनात कमालीची घट झाली आहे. प्रतिएकरी एक टनाचा उतारा कमी झाला. ...

Sangli: उमराणीत ग्रामपंचायत सदस्याचा खून, जत तालुक्यात आठवड्यातील तिसरी घटना - Marathi News | Murder of gram panchayat member in Umrani Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: उमराणीत ग्रामपंचायत सदस्याचा खून, जत तालुक्यात आठवड्यातील तिसरी घटना

विठ्ठल ऐनापुरे जत : जत तालुक्यातील उमराणी येथील ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे याचा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अंतर्गत वादातून ... ...

Sangli: जतमध्ये भरदिवसा कौटुंबिक वादातून एकाचा खून - Marathi News | One killed due to family dispute in Jat Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: जतमध्ये भरदिवसा कौटुंबिक वादातून एकाचा खून

जत : जत येथील विजापूर-सातारा रस्त्यावरील सोलनकर चौकात भरदुपारी एक वाजता अविनाश बाळू कांबळे (वय ३०, रा. जत) याचा ... ...

रेशीम उद्योगात महिलांना आदर्श ठरणारी रेशीम 'प्रतिभा' आहे तरी कोण? - Marathi News | Who is the role model silk talent for women in the silk industry? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम उद्योगात महिलांना आदर्श ठरणारी रेशीम 'प्रतिभा' आहे तरी कोण?

डफळापूर (ता. जत) येथील महिला रेशीम उद्योजक प्रतिभा विजयकुमार कदम या गेली चार वर्षे रेशीम उद्योग करत आहेत, दर दीड महिन्याला रेशीमचे उत्पादन घेऊन त्यांना ४० हजार ते ६० हजार रुपये निव्वळ नफा मिळतो आहे. ...