लाईव्ह न्यूज :

दिंडोशी Latest News

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Arun Dhondiram SurveMaharashtra Navnirman sena25854
Vidya ChavanNationalist Congress Party37692
Sunil PrabhuShiv Sena82203
Amit Suryakant SwamiBahujan Vikas Aaghadi1042
Comrade Dattu Kajale (Sir)SOCIALIST UNITY CENTRE OF INDIA (COMMUNIST)410
Dilip Narayan TawdeAam Aadmi Party961
Siddharth Atmaram KakdeVanchit Bahujan Aaghadi3326
Subhash Gajraj YadavAapki Apni Party (Peoples)312
Vijendra Kumar RaiIndependent473
Sharad G. GaikwadIndependent697

News Dindoshi

दहा टक्के कमिशन पडले महागात आधी झाली मारहाण, नंतर अपहरण! - Marathi News | Person who giving ten percent commission fell expensive first beaten then kidnapped police case has been registered in dindoshi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा टक्के कमिशन पडले महागात आधी झाली मारहाण, नंतर अपहरण!

दिंडोशीत तिघांवर गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास सुरु.  ...

स्वस्त वाहन विक्रीच्या आमिषाला बळी पडू नका; बनावट कागदपत्रांद्वारे गाड्या विकणारे अटकेत  - Marathi News | cheap vehicle sales two arrested for selling cars using fake documents in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वस्त वाहन विक्रीच्या आमिषाला बळी पडू नका; बनावट कागदपत्रांद्वारे गाड्या विकणारे अटकेत 

चोरलेल्या लक्झरी गाड्यांची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री करणाऱ्या दुकलीला अटक करण्यात आली आहे. ...

दिंडोशीत हॉटेल मालकांच्या गच्चीवर अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सवर पालिकेचा हातोडा, पी दक्षिण विभागाची कारवाई - Marathi News | municipality took action against unauthorized rooftop hotels on the terrace of hotel owners in Dindoshi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीत हॉटेल मालकांच्या गच्चीवर अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सवर पालिकेचा हातोडा

दिंडोशीत हॉटेल मालकांच्या गच्चीवर अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सवर पालिकेने कारवाई केली. ...

दिंडोशीच्या निराधार ज्येष्ठांना मिळणार श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अनुदान योजनेचा लाभ - Marathi News | Dindoshi's destitute senior citizens will get the benefit of Shravan Bal Seva State Retirement Pay Scheme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीच्या निराधार ज्येष्ठांना मिळणार श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अनुदान योजनेचा लाभ

राज्य सरकारच्या श्रावणबाळ योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य हे राज्यातील जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य करून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देणे, असे आहे. ...

कादवाचा आज गळीत हंगाम शुभारंभ - Marathi News | Mud season begins today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवाचा आज गळीत हंगाम शुभारंभ

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याचा ४४ वा गळीत हंगाम शुभारंभ गुरूवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोव्हिड १९ चे सर्व निर्देश पाळून संपन्न होणार आहे ...

करंजवण ग्रामपंचायत मार्फत कुपोषीत बालकांना सकष आहार वाटप - Marathi News | Distribution of nutritious food to malnourished children through Karanjwan Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करंजवण ग्रामपंचायत मार्फत कुपोषीत बालकांना सकष आहार वाटप

दिंडोरी : नाशिक जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्या प्रेरणेतून एक मुठ पोषण अभियान अर्तगत करंजवण येथील तीन अंगणवाडी केंद्रातील कुपोषीत बालकांना ग्रामपंचायतीच्या वतीने प्रति बालक २ किलो शेंगदाणे, २ किलो गुळ, ३ किलो बराटे, ५०० मिली ख ...

दिंडोशी : विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा - Marathi News | Dindoshi: Complete the development work on time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशी : विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा

एमएमआरडीए, एसआरए, मुंबई महापालिका, वन विभाग यांच्या माध्यमातून आणि समन्वयातून मालाड पूर्व दिंडोशी विभानसभा क्षेत्रात विविध विकासकामे सुरु आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : 'या' दिग्गजांचा विजय; धनंजय मुंडेंसह आशिष शेलार विधानसभेच्या परीक्षेत पास - Marathi News | Maharashtra Election 2019 Winners & Results From Parli, Kurla, Kankavli, shirdi, Palghar, Bhokar, Vikroli, Borivli etc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : 'या' दिग्गजांचा विजय; धनंजय मुंडेंसह आशिष शेलार विधानसभेच्या परीक्षेत पास

Maharashtra Election Result 2019: विधानसभा निवडणुकीच्या आज लागणाऱ्या निकालांची अनेकांना उत्कंठा लागून राहिली आहे. ...