आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
बल्लारपूर शेतशिवारात शेतपिकांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने मानव वन्य जीव संघर्ष टाळण्यासाठी आणि कमी करण्यासाठी वन विभागाकडून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सोलर झटका मशीन वाटप करण्यात येत आहे. ...