लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते... - Marathi News | Editorial: When 'MVA' wakes up..., Allegations on Vote Chori, Meet EC | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...

निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या भात्यात मतदार याद्यांमधील घोळाचे अनेक बाण प्रतिस्पर्ध्यांचा लक्ष्यभेद करण्यासाठी सज्ज राहतील, याची बेगमी केली जात आहे. ...

महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल? - Marathi News | How will Maharashtra become a global hub of higher education? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

उद्योगसमूहांचा सहभाग, कालानुरूप बदलते शैक्षणिक धोरण, पुरेसा निधी, गुणवत्तेवर आधारित नियुक्त्या आणि विद्यार्थीहित, एवढे पुरे आहे : उत्तरार्ध ...

कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे ! - Marathi News | You are the hero of the Surya clan of poetry, Narayan Surve! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !

‘नाहीरे’ लोकांचे बिनचेहऱ्यांचे विश्व मराठी कवितेत ठळकपणे आणणारे कवी नारायण सुर्वे यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होते आहे. त्यानिमित्ताने... ...

ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले... - Marathi News | Editorial: No food, no joy! Bhujbal showed that courage... Anandacha Shidha in Diwali Ration stopped | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...

योजनेचे लाभार्थी साधारण १ कोटी ६० लाख. प्रत्येक वेळी या वाटपासाठी सरकारला साडेपाचशे कोटींच्या आसपास खर्च येतो. यात काही वेळेस सरकारने मैदा व पोहे देखील दिले होते. ...

दर्जेदार शिक्षक, गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम आणि संशोधन - Marathi News | Quality teachers, quality courses and research | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दर्जेदार शिक्षक, गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम आणि संशोधन

शिक्षण संस्थांच्या मानांकनाच्या जागतिक क्रमवारीत स्थान उंचावण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठांना मोठा पल्ला गाठावा लागणार आहे... : पूर्वार्ध  ...

आजी-आईच्या तिजोरीतले सोने आता फक्त ‘वस्तू’! - Marathi News | The gold in grandma's safe is now just a thing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजी-आईच्या तिजोरीतले सोने आता फक्त ‘वस्तू’!

कोणे एकेकाळी भारतात सोने ही सुरक्षा, सामाजिक स्थान दाखवणारी ‘पिढीजात बांधिलकी’ होती, आता ती निव्वळ खरेदी-विक्रीची एक वस्तू बनून गेली आहे. ...

...असे ट्रम्प जगाला हवेत! - Marathi News | ...The world needs a Trump like this! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...असे ट्रम्प जगाला हवेत!

...तूर्त महत्त्वाचे हे की, त्यांना विक्षिप्त म्हणा, लहरी म्हणा की आणखी काही; शांततेसाठी जगाला सध्या डोनाल्ड ट्रम्प हवे आहेत. ...

बेचिराख गाझा उभारायला लागतील २५ वर्षे! - Marathi News | It will take 25 years to rebuild the desolate Gaza! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बेचिराख गाझा उभारायला लागतील २५ वर्षे!

आजच्या घडीलाच गाझा पट्टीत इतका विध्वंस झाला आहे की, गाझापुढे आणखी काय वाढून ठेवलं आहे, याची भीती वाटावी. ...

ज्या दिवशी बँकेत चेक भरला, त्याच दिवशी तो वटेल? - Marathi News | Will a check be cashed on the same day it is deposited in the bank | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ज्या दिवशी बँकेत चेक भरला, त्याच दिवशी तो वटेल?

अनेक बँकांच्या शाखांमध्ये पायाभूत सुविधा व पुरेसा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्याने ‘चेक क्लिअरिंग’च्या नव्या योजनेत गोंधळ निर्माण झाला आहे. ...