लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
धुळे उपनिबंधकासह तीन जखमी, चालक ठार - Marathi News | Three injured, driver dies, with Dhule Deputy registrar | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे उपनिबंधकासह तीन जखमी, चालक ठार

गोराणे फाटा : कंटेनर अपघात, कार चक्काचूर ...

नवाब मलिकांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा : जयकुमार रावल - Marathi News | jaykumar rawal to file defamation case against nawab malik | Latest dhule Videos at Lokmat.com

धुळे :नवाब मलिकांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा : जयकुमार रावल

धुळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिला. धर्मा पाटील यांच्या ... ...

नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Nawab Malik filed an offense against him | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल

दोंडाईचा : मंत्री रावलांवर केलेला आरोप भोवणार  ...

नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार - Marathi News | Nawab Malik filed an FIR against him | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार

जयकुमार रावल : धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कारावेळी मांडली भूमिका ...

विखरण येथे धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार - Marathi News | Cremation on Dharma Patil at Vikharan | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :विखरण येथे धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार

लोकप्रतिनिधी उपस्थित : ग्रामस्थही एकवटले ...

अल्प मोबदल्यामुळे पाटील होते हताश, पाच एकर जमिनीसाठी अवघे ४ लाख मिळाले - Marathi News |  Due to the low cost, Patil was desperate, got only 4 lakh for five acres of land | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्प मोबदल्यामुळे पाटील होते हताश, पाच एकर जमिनीसाठी अवघे ४ लाख मिळाले

दोंडाई येथे उभारण्यात येणाºया वीज प्रकल्पासाठी विखरण शिवारात गट क्रमांक २९१/२ अ मधील शेतकरी धर्मा पाटील यांची पाच एकर शेतजमिन सरकारने संपादित केली आहे. परंतु, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाटील कुटुंबीयांना अवघे ४ लाख ३ हजार रुपयांचा मोबदला ...

फेरमूल्यांकनाचा आदेशानंतर प्रशासकीय यंत्रणा गतिमान - Marathi News | Administrative mechanism accelerated after order of revision | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :फेरमूल्यांकनाचा आदेशानंतर प्रशासकीय यंत्रणा गतिमान

जिल्हा प्रशासन : अधिका-यांनी केली कागदपत्रांची पडताळणी ...

धर्मा पाटील यांच्या शेताचे पंचनामे कृषी अधिका-यांनी कार्यालयात बसूनच केले - Marathi News | Agriculture officials of Panchchanama farming area of ​​Dharma Patil did sit in the office | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धर्मा पाटील यांच्या शेताचे पंचनामे कृषी अधिका-यांनी कार्यालयात बसूनच केले

शासनाला घरचा आहेर : अनिल गोटे यांचा खळबळजनक आरोप, चौकशीची केली मागणी ...

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण : काँग्रेस-शिवसेनेचा सरकारविरोधात रास्तारोको - Marathi News | Dharma Patil Suicide Case: Congress-Shiv Sena's agitation against Government | Latest dhule Videos at Lokmat.com

धुळे :धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण : काँग्रेस-शिवसेनेचा सरकारविरोधात रास्तारोको

धुळे, जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी (28 जानेवारी) निधन ... ...