अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
धुळे तालुक्यातील वडजाई येथे धरणातील गढुळ पाणी पिण्यासाठी सोडण्यात येत असल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
नातेवाईकांच्या मृत्यूनंतर तिस:या दिवशी अस्थी गोळा करण्यासाठी (सारी सरकट) गेलेल्या आप्तेष्टांना अस्थीच गायब होत असल्याचा अनुभव शहरातील यावल रोडवरील तापी नदीवरील स्मशानभूमीत येत आह़े ...
धुळे बसस्थानकातील घटना : बसमधून लांबविली बॅग ...
मोलगी, चाळीसगावी कारवाई : तीन लाखांचे मद्य जप्त, सात अटकेत ...
साक्री पोलिसांची कारवाई : पारोळा येथील एकास अटक ...
गेल्या काही दिवसांपासून गाव परिसरात बिबटय़ाचा संचार वाढल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे ...
सुरुवातीच्या काळात जिल्ह्यातील 1 हजार 103 शाळा या डिजिटल केलेल्या आहेत़ आता त्यापुढचा टप्पा ओलांडत त्यातील 60 शाळा संपूर्णपणे डिजिटल करण्यात यश मिळविले आह़े ...
ऑनलाइन लोकमत जळगाव, दि. 17- महामार्ग व राज्य मार्गावर दारुबंदी झाल्याचा गैरफायदा घेत चाळीसगाव शहराला लागून एका शेतात तिघांनी ... ...
पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी दोन जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े ...