लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv (Marathi News)

खास आपल्यासाठी
अजित पवार गटाचा पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंना थेट सवाल; नेतृत्वावर प्रश्नचिन्ह? - Marathi News | Ajit Pawar group's direct question to Supriya Sule for the first time; Question marks on leadership? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटाचा पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंना थेट सवाल; नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?

अजित पवारांवर मला प्रदेशाध्यक्ष करा अशी बोलण्याची वेळ यावी, इतके त्यांचे व्यक्तिमत्व छोटे झाले का? असा सवालही विचारण्यात आला. ...

संकट दुष्काळाचे! १०२ दिवसांत ३० दिवसच बरसला, पावसाचा मराठवाड्यातून काढता पाय - Marathi News | Crisis of drought! With very little avg fall rain leaves from Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संकट दुष्काळाचे! १०२ दिवसांत ३० दिवसच बरसला, पावसाचा मराठवाड्यातून काढता पाय

जूनपासून आजवर १०२ दिवसांत सरासरी ३० दिवसच पाऊस मराठवाड्यात बरसला ...

MPSC Exam: उपशिक्षणाधिकारी परीक्षेत बीडचे दत्तात्रय लांडगे महाराष्ट्रात प्रथम - Marathi News | MPSC Exam: Dattatraya Landge of Beed tops in Maharashtra in Deputy Education Officer Exam | Latest beed News at Lokmat.com

बीड :MPSC Exam: उपशिक्षणाधिकारी परीक्षेत बीडचे दत्तात्रय लांडगे महाराष्ट्रात प्रथम

२०१७ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतली होती परीक्षा  ...

राज्य सरकारला, जरांगेंना शक्ती दे; तुळजाभवानी देवीला महाआरतीद्वारे मराठा समाजाचे साकडे - Marathi News | Give power to the state government, manoj Jarange; Tribute to Tuljabhavani Devi by Maratha community through Mahaarti | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :राज्य सरकारला, जरांगेंना शक्ती दे; तुळजाभवानी देवीला महाआरतीद्वारे मराठा समाजाचे साकडे

हाती भगवा झेंडा आणि माथी भगवी टोपी घालून हे महाआरती करून आंदोलन करण्यात आले. ...

तलावात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी वाहतूक रोखली - Marathi News | Farmers stopped traffic to release water in the lake | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तलावात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी वाहतूक रोखली

तीन गावच्या शेतकऱ्यांचे आंदोलन; नगर रोडवरील वाहतूक ठप्प ...

वीस युवकांनी मुंडन करून नोंदविला शासनाचा निषेध; चौघांचे बेमुदत उपोषण सुरू - Marathi News | Twenty youths registered protest against the government by shaving their heads; The indefinite hunger strike of the four started | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वीस युवकांनी मुंडन करून नोंदविला शासनाचा निषेध; चौघांचे बेमुदत उपोषण सुरू

मराठा समाजाला आरक्षण देण्याकडे राज्य सरकार कानाडोळा करीत असल्याचा आदोलकांचा आरोप ...

मराठा समाज आक्रमक, सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा - Marathi News | Maratha society aggressive, Govt's symbolic funeral procession | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा समाज आक्रमक, सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

ही अंत्ययात्रा गावातील मुख्य चाैकात दाखल झाल्यानंतर प्रतिकात्मक चितेला भडाग्नी देण्यात आला. ...

विकास निधीवरून नगरसेविकेचे वार्ड ते नगरपंचायतपर्यंत लोटांगण आंदोलन - Marathi News | The corporators staged a sit-in protest demanding equal distribution of development funds | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :विकास निधीवरून नगरसेविकेचे वार्ड ते नगरपंचायतपर्यंत लोटांगण आंदोलन

निधीचे असमान वाटप होत असल्याचा आरोप ...

धाराशिवमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेचे दहन, बांगड्यांचा दिला आहेर - Marathi News | In Dharashiv, the effigy of Health Minister Tanaji Sawant was burnt, bangles were given | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेचे दहन, बांगड्यांचा दिला आहेर

मराठा युवकांनी धाराशिव येथील जिल्हाकचेरीसमोर पालकमंत्री सावंत यांच्या प्रतिमेस बांगड्याचा आहेर सादर करुन प्रतिमेचे दहन केले. ...