शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 13:00 IST

TCS Nashik Case : टीसीएस प्रकरणात डिजिटल व तांत्रिक पुरावे महत्त्वाचे ठरणार असून, अनेक पुराव्यांचे क्लोनिंग करण्यात आल्याने त्याच्यातून अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा करण्यात एसआयटीला यश आलं आहे.

टीसीएस प्रकरणात डिजिटल व तांत्रिक पुरावे महत्त्वाचे ठरणार असून, अनेक पुराव्यांचे क्लोनिंग करण्यात आल्याने त्याच्यातून अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा करण्यात एसआयटीला यश आलं आहे.

आठही आरोपींचे मोबाईल, त्यांचे लॅपटॉप पथकाने जप्त केले होते. ऑपरेशन मॅनेजर आश्विनी चेनानी हिला आरोपींचे आलेले एकूण ७८ मेल, २२ फोन कॉल फॉरेन्सिक टीमने तपासले. फरार निदा खान हिने आरोपींना केलेले चॅटिंगही तपासण्यात आलं आहे. अटकेतील आरोपी व निदा खान यांच्यातील ऑफिस कामाव्यक्तिरिकत असलेले चॅटिंग संशयास्पद वाटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...

 "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा

पीडितांना फसवून धर्मांतराचा डाव रचण्यासाठी जो WhatsApp ग्रुप तयार करण्यात आला होता त्याच्यातील बारकावेदेखील डिजिटल तपासणीतून पाहण्यात आले. एका रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेजही एसआयटी पथकाने ताब्यात घेतले. ९ गुन्हे दाखल झाल्यानंतर पीडितांचा जबाब घेण्यात आला. प्रत्यक्ष पुरावा हाती हवा यासाठी डिजिटल व तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी पथकाने परिश्रम घेतले.

"अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप

"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप

निदा खानचे गर्भवती असल्याचं जामिनासाठी कारण

निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू केले असून, ती गर्भवती असल्याचे कारण अर्जात नमूद करण्यात येणार आहे. जामिनासाठीची प्रक्रिया आम्ही सुरू केली असून, न्यायालयासमोर अर्ज सादर केला जाईल, असे निदा खानचे वकील बाबा सय्यद यांनी म्हटलं आहे. निदा खान फरार आहे. तिच्या शोधासाठी दोन ते तीन पथकं वेगवेगळ्या भागात रवाना केल्याचं यंत्रणेकडून सांगण्यात आलं. दिल्लीतील एचआर टीमने दोन दिवसात चौकशी पूर्ण केली. कंपनीला टीम अहवाल सादर करेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : TCS Conversion Case: WhatsApp Group Used for Religious Conversion; Shocking Revelations

Web Summary : Digital evidence in the TCS case reveals a WhatsApp group used for religious conversions. 78 emails and 22 calls to Ashwini Chenani were examined. Suspicious chats between Nida Khan and the accused were found. Police are searching for the absconding Nida Khan, who claims pregnancy for bail.
टॅग्स :TCS Nashik CaseTCS नाशिक केसNashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMobileमोबाइलWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप