गेमसाठी मोबाइल न भेटल्याने नाराज झालेल्या मुलीने घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास घेतला. ...
तुळजाभवानी मंदिर परिसरात ८ पुजाऱ्यांनी तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याची बाब उघडकीस आली होती. ...
धाराशिव शहर ठाण्यात नेमणूक असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने आरोपींची नावे कमी करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. ...
फिल्मी स्टाईल लूट दाखवून २५ लाखांची अफरातफर; पोलिसांनी चोवीस तासांत कारस्थान केले उघड ...
धारदार कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून मुलीचा खून करून विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होता बाप. ...
धाराशिव लाचलुचपत विभागाने बुधवारी लाच स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके, महिला पोलिस कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे यांना रंगेहाथ पकडून अटक करत दोघांवर गुन्हा दाखल केला होता. ...
लाच घेताना पकडल्यानंतर कारवाई सुरू असतानाच नजर चुकवून लाचखोर पीआयने पळ काढला. ...
राजू शेट्टींसह शेतकऱ्यांच्या आक्रमकते पुढे जिल्हा प्रशासनाची मवाळ भूमिका ...
मुलाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाखाची केली हाेती मागणी ...
मुलीला बाहेर ठेवून शिक्षणाचा खर्च कसा पेलणार, या विवंचनेतून संपवले जीवन ...