अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
ही महिला दोन मुलांची आई आहे आणि आता तिने आपल्या दुसऱ्या पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...
बंगळुरुत पतीने पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन तिची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
गर्भलिंग निदान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण, तरीही असे प्रकार होतच आहे. अनेक रुग्णालयावर धाडी टाकल्या गेल्या. पण, नाशिकमधील एका डॉक्टरने रुग्णालयात गर्भलिंग निदान मशीन लावण्याऐवजी कारमध्येच लावली. त्यानंतर.... ...
गुजरातमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने तिची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...
खोलीच्या भिंतीवर लिपस्टिकने अनेक गोष्टी लिहिलेल्या होत्या. त्यातला मुख्य संदेश असा होता की, "राजेश विश्वासच्या कारणामुळे आम्ही मरत आहोत." ...
school girl suicide: परीक्षेत चांगली कामगिरी करता न आल्याने पालक तिला खूप ओरडले होते ...
Violence Against Women: जगभरात मृत्यू झालेल्या ६० टक्के महिलांची हत्या त्यांच्याच जोडीदाराकडून, नातेवाईकांकडून म्हणजे वडील, काका, भाऊ यांच्याकडून केली गेली आहे. ...
पोलिसांकडून ‘चाइल्ड फ्रेंडली प्रोसिजर’चे पालन नाही; मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा समाजासमोरील मोठे आव्हान ...
एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला लैंगिक आरोग्याच्या समस्यांवर उपचार करण्याच्या नावाखाली ४८ लाख रुपयांहून अधिक रकमेला फसविण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. ...
धक्कादायक बाब म्हणजे गावातील लोकांनी गुन्हा दाखल होऊ नये आणि कुटुंबाची बदनामी होऊ नये, म्हणून पीडित मुलीच्या आईवर दबाव आणला. ...