लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Sangli: मिरज पंयात समिती सदस्य अपहरणप्रकरणात वनखंडे, शेजूळ यांची नावे; अटकेतील चौघांचा जबाब  - Marathi News | Vankhande, Shejul named in Miraj Panyat Samiti member kidnapping case; Statement of four arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरज पंयात समिती सदस्य अपहरणप्रकरणात वनखंडे, शेजूळ यांची नावे; अटकेतील चौघांचा जबाब 

प्रा. वनखंडे ‘नॉट रिचेबल’ ...

विरारमध्ये बेकायदा शुक्राणूंची साठवणूक; पालिकेच्या कारवाईनंतर दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Illegal sperm storage in Virar; Case registered against two after municipal action | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारमध्ये बेकायदा शुक्राणूंची साठवणूक; पालिकेच्या कारवाईनंतर दोघांवर गुन्हा दाखल

विरारच्या पद्मीबाई टॉवरमधील जीवदानी सायंटिफिक कंपनी येथे अवैधरित्या शुक्राणू विक्री करीत असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य विभागाला मिळाली होती. ...

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला; पुरेसे पुरावे असल्याचे सांगत विशेष न्यायालयाचा निर्णय  - Marathi News | Bail application of accused in Baba Siddiqui murder case rejected; Special court rules that there is sufficient evidence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला; पुरेसे पुरावे असल्याचे सांगत विशेष न्यायालयाचा निर्णय 

राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला मुंबईतील विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला. ...

IAS अधिकाऱ्याच्या फार्महाऊसवर 'जुगार' अड्डा! पोलिसांनी १८ जणांना ठोकल्या बेड्या; अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण - Marathi News | Gambling Den Busted at IAS Officer Farmhouse 18 Arrested but Officer Claims Illegal Entry and Theft | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :IAS अधिकाऱ्याच्या फार्महाऊसवर 'जुगार' अड्डा! पोलिसांनी १८ जणांना ठोकल्या बेड्या; अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण

मध्य प्रदेशात एका महिला आयएएस अधिकाऱ्याच्या फार्महाऊसवर छापा टाकून जुगार खेळणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ...

फिल्मी स्टाईल लूट! घरी आले खोटे इन्कम टॅक्स अधिकारी; १५ मिनिटांत ५० तोळं सोनं घेऊन फरार - Marathi News | dhar fake income tax raid loot contractor house bag area madhya pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फिल्मी स्टाईल लूट! घरी आले खोटे इन्कम टॅक्स अधिकारी; १५ मिनिटांत ५० तोळं सोनं घेऊन फरार

इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचं खोटं सांगून या आरोपींनी घरात प्रवेश केला आणि झडती घेण्याच्या बहाण्याने तब्बल ५० तोळं सोनं, ४ लाख रुपये आणि मोबाईल घेऊन फरार झाले. ...

शेजारणीच्या प्रेमात तरुण झाला सायको; अंतर्वस्त्र चोरून खिशात घालायचा, छातीवर गोंदवला तिचा टॅटू - Marathi News | Ujjain Man Arrested for Stealing Neighbor Undergarments Had Her Name Tattooed on His Chest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेजारणीच्या प्रेमात तरुण झाला सायको; अंतर्वस्त्र चोरून खिशात घालायचा, छातीवर गोंदवला तिचा टॅटू

मध्य प्रदेशात शेजारच्या महिलेची अंतर्वस्त्र चोरणाऱ्या एका माथेफिरुला पोलिसांनी अटक केली. ...

"मस्साजोग टाळलं, धारूरवरून आणलं!" सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे तांबव्यात - Marathi News | MCOCA Accused Jairam Chate Visited Tambwa Village Under Heavy Police Escort for Brother’s Funeral Rituals | Latest beed News at Lokmat.com

बीड :"मस्साजोग टाळलं, धारूरवरून आणलं!" सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे तांबव्यात

कडक बंदोबस्तात भावाचा तेरवी विधी उरकला, फोटो काढणाऱ्यांचे मोबाईल जप्त ...

'नकली नोटांतून असली कमाई!'; मराठवाड्याच्या आठवडी बाजार-यात्रांमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट - Marathi News | 'Real income from fake notes!'; Fake Currency Racket Exposed in Marathwada; Police Seize ₹12.39 Lakh Counterfeit Notes Across 5 Districts | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'नकली नोटांतून असली कमाई!'; मराठवाड्याच्या आठवडी बाजार-यात्रांमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट

मराठवाड्यात बनावट नोटांचे मोठे रॅकेट; छत्रपती संभाजीनगरसह ५ जिल्ह्यांत कारवाया, १२ लाखांहून अधिकच्या नोटा जप्त ...

महादेव मुंडे खून प्रकरण: पोलिसांप्रमाणेच 'SIT'चा तपासही भरकटला; ज्ञानेश्वरी मुंडेंचा गंभीर आरोप - Marathi News | Mahadev Munde Murder Case: SIT Investigation is Flawed, Alleges Wife Dnyaneshwari Munde; Appeals to CM for Intervention | Latest beed News at Lokmat.com

बीड :महादेव मुंडे खून प्रकरण: पोलिसांप्रमाणेच 'SIT'चा तपासही भरकटला; ज्ञानेश्वरी मुंडेंचा गंभीर आरोप

"माझ्या पतीला न्याय मिळणार का?"; ज्ञानेश्वरी मुंडेंची एसआयटीवर नाराजी, आता मुख्यमंत्र्यांकडे घेणार धाव! ...