लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

मुखवटाधारी कमांडोंनी भारतात येणाऱ्या जहाजावर कसा केला कब्जा? इराणनं व्हायरल केला भरसमुद्रातला थरारक VIDEO - Marathi News | How did masked commandos seize a ship coming to India Iran goes viral with thrilling VIDEO of the high seas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुखवटाधारी कमांडोंनी भारतात येणाऱ्या जहाजावर कसा केला कब्जा? इराणनं व्हायरल केला भरसमुद्रातला थरारक VIDEO

महत्वाचे म्हणजे, या व्हिडिओकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक प्रकारचे आव्हान म्हणून बघितले जात आहे. ...

कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप - Marathi News | Karnataka SSLC Result 2026 Marathi controversy : Karnataka government's conspiracy to eliminate Marathi! The word 'Marathi' missing from the 10th results; Anger in the border areas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप

Karnataka SSLC Result 2026 Marathi controversy : कर्नाटक सरकारने एसएसएलसी (१० वी) निकालाच्या ऑनलाईन पोर्टलवरून 'मराठी' शब्द वगळल्याने सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे. ...

"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले? - Marathi News | Congress leader Vijay Wadettiwar demanded that he would support Uddhav Thackeray, but the Congress would have to be given a Rajya Sabha seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?

Maharashtra MLC Election: कमी संख्याबळ असल्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची अडचण झाली आहे. राज्यसभेची जागा शरद पवारांना दिल्यानंतर, आता विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना देण्याचा मुद्दा समोर आला आहे. ...

फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान - Marathi News | New type of FASTag fraud Important warning issued by NHAI One mistake and there will be big loss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान

फास्टॅग वार्षिक पासच्या बाबतीत एक मोठा घोटाळा होत आहे. एनएचएआयने याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. हा फास्टॅग वार्षिक पास घोटाळा बनावट वेबसाइट्सच्या माध्यमातून केला जात आहे. ...

भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा - Marathi News | Horrible...! Rahul meena had also raped his friend's wife the night before; Big revelation in the murder case of IRS officer's daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा

Rahul Meena Delhi murder case updates : दिल्लीतील आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या राहुल मीणाने अलवरमध्येही बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. जुगाराचे व्यसन आणि सूडापोटी त्याने केलेले हे क्रूर कृत्य. ...

“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान - Marathi News | bjp nitin nabin big statement said cm yogi adityanath is the face of bjp for uttar pradesh assembly elections 2027 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथ भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान

BJP Nitin Nabin Uttar Pradesh Assembly Election News: नितीन नवीन यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. ...

“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती - Marathi News | ncp sp mp supriya sule said uddhav thackeray should contest the legislative council elections 2026 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती

NCP SP MP Supriya Sule News: उद्धव ठाकरे हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच सभागृहाला सदैव फायदाच होत राहील, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात - Marathi News | India-Russia agreement Pakistan's sleep is disturbed! Big deal of 3,000 soldiers, tension on the border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात

भारत आणि रशिया यांच्यातील रेलोस करार फक्त लष्करी तैनातीपुरता मर्यादित नाही, तर तो दोन्ही देशांमधील सहकार्य आणि समन्वय देखील मजबूत करणार आहे. ...

उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा  - Marathi News | Is the mayor's husband a target of BJP in Ulhasnagar? BJP corporators are upset over the mayor's husband being given entry to the commissioner. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 

Ulhasnagar Municipal Corporation politics : उल्हासनगर महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे सेनेतील वाद टोकाला पोहोचला आहे. आयुक्त कार्यालयाबाहेर भाजप नगरसेवकांचा धिंगाणा, महापौर पतीवर आरोप आणि राष्ट्रगीताचा अवमान; वाचा उल्हासनगरमधील राजकीय पेच. ...

उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम? - Marathi News | watermelon benefits for kidney safe quantity | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?

कलिंगड किडनीसाठी खरोखर फायदेशीर आहे का? यामुळे किडनीला काही इजा तर होत नाही ना? याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. ...

"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा - Marathi News | "I ate Jhalmudi and I ate chilli... 4 meroji sweets will be distributed"; Modi's big claim in West Bengal, targeting Mamata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा

१५ वर्षांपूर्वी जनतेने डाव्यांविरुद्ध शंखनाद केला होता. आज तसेच चित्र तृणमूलच्या 'जंगलराज' विरुद्ध दिसत आहे. ही निवडणूक भाजप अथवा मोदी लढवत नाहीत, तर बंगालची जनता लढवत आहे." ...