लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाळू माफियांविरोधात तक्रारीस तहसीलदार ठाण्यात गेले, पोलिसांनी त्यांचीच जीप केली जप्त - Marathi News | Tehsildar went to complain about sand mafia; Police seized his jeep | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळू माफियांविरोधात तक्रारीस तहसीलदार ठाण्यात गेले, पोलिसांनी त्यांचीच जीप केली जप्त

वाळूमाफियांना पोलिसांचे अभय? महसूलची कारवाई चुकीची होती की, पाेलिसांनी तालुका दंडाधिकारी असलेल्या तहसीलदारांचे वाहन जप्त करणे योग्य होते, असा सवाल चर्चेत आहे. ...

उद्धवसेनेला पुन्हा धक्का, छत्रपती संभाजीनगरातील १० माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | Uddhav Shiv Sena gets another blow, 10 former corporators from Chhatrapati Sambhajinagar join Shinde Shiv Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धवसेनेला पुन्हा धक्का, छत्रपती संभाजीनगरातील १० माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश

या माजी नगरसेवकांचा १५ दिवसांपूर्वीच प्रवेश होणार होता. मात्र शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे तो लांबला होता. ...

चैतन्यच्या अपहरणकर्त्यांच्या मोबाइलमधील सर्व डेटा गायब; बनावट नंबर प्लेट बनवणाराही अटकेत - Marathi News | Chaitanya Tupe Kidnapping: All data from Chaitanya's kidnappers' mobiles missing; Person making fake number plates found | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चैतन्यच्या अपहरणकर्त्यांच्या मोबाइलमधील सर्व डेटा गायब; बनावट नंबर प्लेट बनवणाराही अटकेत

चैतन्यच्या अपहरणातील सहावा आरोपी अटकेत; नंबर प्लेट तयार करून देणारा ब्रह्मपुरीचा सहावा तरुण अटकेत ...

अजिंठा अर्बन बँक घोटाळा: माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक, ५ दिवसांची पोलिस कोठडी - Marathi News | Ajanta Urban Bank scam: Former MLA Subhash Zhambad arrested, remanded in police custody till February 12 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा अर्बन बँक घोटाळा: माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक, ५ दिवसांची पोलिस कोठडी

जिल्हा व सत्र न्यायालय, औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर झांबड यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अर्ज (स्पेशल लिव्ह पिटिशन) दाखल केला. ...

जीवे मारण्याच्या धमक्या, पोलिस संरक्षण द्या; शिवराज राक्षेने लाथ मारलेल्या पंचाची पोलिसांत धाव - Marathi News | Death threats, provide police protection, referee Nitish Kabliy's demand to the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीवे मारण्याच्या धमक्या, पोलिस संरक्षण द्या; शिवराज राक्षेने लाथ मारलेल्या पंचाची पोलिसांत धाव

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादानंतर पंच नितीश काबलियेंची पोलिसांकडे मागणी ...

जलवाहिनी तेथेच, महामार्ग वळवणार; भूसंपादन पूर्व सर्व्हेसाठी ३० जूनची डेडलाइन - Marathi News | Water pipeline will remain there, highway will be diverted; June 30 deadline for land acquisition preliminary survey | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलवाहिनी तेथेच, महामार्ग वळवणार; भूसंपादन पूर्व सर्व्हेसाठी ३० जूनची डेडलाइन

भविष्यात रस्त्याखालील जलवाहिनी फुटल्यास दुरुस्ती कशी करणार? ...

मागील पाच परीक्षांमध्ये कॉपीचा गैरप्रकार; २०५ परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांची अदलाबदली - Marathi News | Copying irregularities in the last five exams; Teachers replaced at 205 exam centers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मागील पाच परीक्षांमध्ये कॉपीचा गैरप्रकार; २०५ परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांची अदलाबदली

विभागीय मंडळांकडून गोपनीय साहित्याचे वाटप : केंद्रप्रमुखांना दिल्या सूचना ...

भीमगीतांसह लेझीम, ढोल, हलगीच्या तालावर सारेच मंत्रमुग्ध; रमाई पहाट मैफिल पाच तास रंगली - Marathi News | Everyone was mesmerized by the sounds of Lezim, Halagi, and Dhol along with Bhim Geet; The Ramai Pahat concert lasted for five hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भीमगीतांसह लेझीम, ढोल, हलगीच्या तालावर सारेच मंत्रमुग्ध; रमाई पहाट मैफिल पाच तास रंगली

अंजली गडपायले या अवघ्या १० वर्षीय बाल गायिकेवर बक्षिसांची बरसात; लेझीम, हलगी, धम्मनाद ढोल पथकाने व मल्लखांबच्या प्रात्यक्षिकाने डोळ्याचे पारणे फेडले ...

जशोदाबेन नरेंद्र मोदी छत्रपती संभाजीनगरात; घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग अन् भद्रा मारूतीचे घेतले दर्शन - Marathi News | Jashodaben Narendra Modi visited Chhatrapati Sambhajinagar; had darshan of Ghrishneshwar Jyotirlinga and Bhadra Maruti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जशोदाबेन नरेंद्र मोदी छत्रपती संभाजीनगरात; घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग अन् भद्रा मारूतीचे घेतले दर्शन

घृष्णेश्वर मंदीराच्या व्हिजिट बुकमध्ये, 'बहुत अच्छा लगा' असा अभिप्राय जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी नोंदविला. ...