आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली-आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीकरिता भाजपावर टीका केली आहे. या जाहिरातीत अण्णा हजारे यांच्या व्यंगचित्रावर पुष्पमाला घातल्याचे दाखविले गेले आहे. ...
नवी दिल्ली- येत्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता व उत्साह निर्माण करण्याच्या हेतूने निवडणूक आयोगाने दिल्लीतील मेट्रो रेल्वे व डीटीसी बस प्रवाशांकरिता जागरूकता मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे अमरावती जिल्ातील एका हत्याप्रकरणात आरोपीची जन्मठेप रद्द केली. ...
नागपूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दु. १.३० वा. विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर महानगर नियोजन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे. ...
संपत्ती कर न भरणाऱ्यांवर कारवाई नागपूर : महानगरपालिकेच्या आसीनगर झोन अंतर्गत संपत्ती कर न भरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत चार घरांना टाळे ठोकण्यात आले. वॉर्ड क्रमांक ४३, ५७ येथील कृष्णलाल भोजराज साहानी व अजय कुमार साहनी यांच्या घरा ...