लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चंद्रपूरच्या स्वागताला स्टार्टअप इंडिया पुरस्कार - Marathi News | Startup India Award for Chandrapur Swagatala | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या स्वागताला स्टार्टअप इंडिया पुरस्कार

स्टार्टअप इंडिया महाराष्ट्र यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच मुंबई येथे करण्यात आला. ...

वाहन चालक संघटनेचे लोटांगण आंदोलन - Marathi News | Movement movement of the driver's association | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाहन चालक संघटनेचे लोटांगण आंदोलन

विना परवाना प्रवासी वाहतुक करणारे ट्रॅव्हल्स बंद करावे या मागणीसाठी प्रहार वाहन चालक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोटांगण आंदोलन केले. ...

रोहयो मजुरीसाठी दोन वर्षांपासून पायपीट - Marathi News | Two years have passed since the last two years | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रोहयो मजुरीसाठी दोन वर्षांपासून पायपीट

सिंदेवाही तालुक्यातील मौजा शिवणी येथील नामदेव कोपलवार मागील दोन वर्षांपूवी रोजगार हमीच्या कामाला गेले होते. मात्र अजूनही त्यांना कामाचा मोबदला मिळाला नसल्याने मजुरीसाठी तहसील कार्यालयात पायपीट करावी लागत आहे. ...

दिवाळीच्या साहित्य खरेदीसाठी झुंबळ - Marathi News | Jhumpi for the purchase of Diwali literature | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दिवाळीच्या साहित्य खरेदीसाठी झुंबळ

वर्षभरात सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीसाठी चंद्रपूरची बाजारपेठ सजली असून मागील दोन दिवसांपासून विविध वस्तुंच्या खरेदीला वेग आल्याने बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे. ...

सिंदेवाहीत कृषी विद्यापीठ द्यावे - Marathi News | Agricultural University should be provided | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सिंदेवाहीत कृषी विद्यापीठ द्यावे

सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ मंजूर करावे या मागणीचे निवेदन संघर्ष समितीच्या वतीने कुलगुरु डॉ. विलास भाले यांना देण्यात आले. ...

आरोपींना ठाण्यातील स्वागतकक्षात पाहुणचार - Marathi News | The accused are hospitable at Thane's reception | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आरोपींना ठाण्यातील स्वागतकक्षात पाहुणचार

येथील मालविय वॉर्डातील रुक्मिणी रेस्टॉरंटमध्ये पोलिसांनी शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास धाड टाकली. रेस्टॉरंटची झडती घेतली असता त्यांना विदेशी दारूसाठा आढळून आला. ...

३५ वर्षांनंतर मिळाले पाणी ! - Marathi News | Water after 35 years! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :३५ वर्षांनंतर मिळाले पाणी !

सत्ता परिवर्तनानंतर आजारी सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत करून सिंचन वाढविण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पाला चंद्रपूरमध्ये पाठबळ मिळाले आहे. राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ...

जलयुक्त शिवार अभियानाने जिल्ह्यातील पाणी पातळीत वाढ - Marathi News | Water level increase in district water level | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जलयुक्त शिवार अभियानाने जिल्ह्यातील पाणी पातळीत वाढ

राज्य शासनाने २०१४ पासून सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. ...

लोहसहभागातून काढला १७०० घनमीटर गाळ - Marathi News | 1700 cubic meter sludge removed from iron division | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लोहसहभागातून काढला १७०० घनमीटर गाळ

राज्य शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजने’ला चिमूर तालुक्यातील लोहारा येथील सरपंच व गावकऱ्यांनी पाठबळ दिल्यामुळे सातराशे घनमीटर गाळ काढण्यात यश आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. ...