लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुर्गापूर येथील आठवडी बाजारातून २० मोबाईल लंपास - Marathi News | 20 mobile thief from weekly market in Durgapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुर्गापूर येथील आठवडी बाजारातून २० मोबाईल लंपास

दुर्गापूर येथे ताडोबा मार्गावर दर रविवारी आठवडी बाजार भरतो. दिवसभर खरेदी करणाऱ्यांची गर्दी असते. गजबजलेल्या बाजारात मोबाईल चोरट्यांची टोळी सक्रीय झाली. वस्तु खरेदीत मग्न असणाऱ्या २० लोकांच्या खिशातून चोरट्यांनी मोबाईल लंपास केले. ग्राहक शरद अवचाट यां ...

कर्मचाऱ्यांची जिल्हा कचेरीवर धडक - Marathi News | Workers hit the district office | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कर्मचाऱ्यांची जिल्हा कचेरीवर धडक

सर्व कर्मचारी संघटनांनी पुणे येथे एकत्र येऊन हक्कासाठी लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ५ सप्टेंबरपासून काळ्या फिती लावून काम सुरू केले. त्यानंतरही सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे आज एकदिवशीय संप पुकारला. कर्मचाºयांनी सरकारविरूद्ध नारेबाजी करून शहर ...

झरी येथील शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या - Marathi News | Speakers become the walls of the school in Zari | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :झरी येथील शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या

दोनशे ते तीनशे घराची वस्ती असलेल्या झरी गावात फक्त जिल्हा परिषद शाळा आहे. इतर सर्व कामासाठी खडसंगी, चिमुरचीच वाट धरावी लागते. त्यामुळे हे गाव विकास कामापासून कोसो दूर आहे. परिणामी या शाळेत शिक्षक यायला धजावत नाहीत. ...

उघड्या ट्रान्सफार्मरचा नागरिकांच्या जीवाला धोका - Marathi News | Exposed transformer threatens civilian lives | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उघड्या ट्रान्सफार्मरचा नागरिकांच्या जीवाला धोका

वीज वितरण कंपनीतील अधिकारी, वायरम व कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीज वितरण करणारी ट्रान्सफार्मर, डी.पी. तसेच तारांची दुरुस्ती याकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नसल्याची स्थिती आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये तसेच दुघर्टना घडू नये, यासाठी ...

६५ वर्षापासून फ्लोराईडयुक्त पाण्यावरच तहान - Marathi News | Thirsty for only fluoride water for 2 years | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :६५ वर्षापासून फ्लोराईडयुक्त पाण्यावरच तहान

नवानगर हे त्या गावाचे नाव असून नागभीड तालुक्यातील बोंड या ग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. १९५६ साली ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाळा या गावचे या ठिकाणी पूनर्वसन करण्यात आले आणि नवानगर हे गाव उदयास आले. पूनर्वसन करण्यात आले. त्यावेळी ३१ कुटुंबांना वनविभागाने ...

आता शेतकऱ्यांना हवे उद्ध्वस्त पिकांचे सर्वेक्षण - Marathi News | Farmers now want a survey of the devastated crops | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आता शेतकऱ्यांना हवे उद्ध्वस्त पिकांचे सर्वेक्षण

यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. पाऊस पडल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे केली. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. शेतकरी यावेळापर्यंत निश्चिंत होते. मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन ...

सिंदेवाही नागपूर हायवे रोडची दैना - Marathi News | Sindewahi Nagpur Highway Road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सिंदेवाही नागपूर हायवे रोडची दैना

सिंदेवाही तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर, नवरगाव-पाथरी, शहरातील जुना बसस्थानक शांतीभूषण रेस्टारंटसमोर मोठा खड्डा पडला आहे. या परिसरात अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. अनेकाना दुखापतसुद्धा झाली आहे. मात्र तरीसुद्धा दुरुस्ती करण्यात आली नाही. सिंदेवाही ...

बाम्हणीतील पूर ओसरला - Marathi News | The flood in Bahamni flowed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बाम्हणीतील पूर ओसरला

पूर ओसरल्यानंतर तलाठयांच्या चमुने बाम्हणी गावातील बाधीत घरांचे सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणात या चमुला बाम्हणीतील ३५० घरांना बाधा पोचली असल्याचे आढळून आले. तर ३९ घरे अंशत: पडली असल्याचे दिसून आले. नुकसानीनुसार या आपदग्रस्तांना लवकरच नुकसानभरपाई द ...

स्वच्छतेत चंद्रपूर जिल्ह्याचा देशपातळीवर सन्मान - Marathi News | Chandrapur district honors nationwide in cleanliness | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्वच्छतेत चंद्रपूर जिल्ह्याचा देशपातळीवर सन्मान

किरण बगमारे यांनी दोन हजार लोकवस्तीच्या जुगनाळा गावाला हागणदारीमुक्त करण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच गावातील महाविद्यालयीन मुलांचा युवकगट, १९ महिला बचत गटातील २१५ महिलांचा स्वतंत्र महिला गट तयार करुन गावात स्वच्छतेबाबत जागृती करण्याचे महत्त्वाचे क ...