बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर मधमाश्यांनी हल्ला चढवला. यात २५ विद्यार्थी जखमी झाले. ही घटना सोमवारी घडली. ...
सावली हे तालुक्याचे ठिकाण असून १११ गावांचा समावेश आहे. तालुक्यातील रुग्ण ग्रामीण रूग्णालयात उपचाराकरिता मोठ्या प्रमाणात येतात. परंतु, या रूग्णालयात नियमित वैद्यकीय अधीक्षक नसल्याने रूग्णावर पाहिजे त्या प्रमाणात उपचार होत नाही. त्यामुळे रूग्णांना जिल् ...
येणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींची जनजगणा न केल्यास जनगणनेवर बहिष्कार टाकून असहकार करा, असे आवाहन डॉ. समीर कदम यांनी केले. ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या वतीने स्थानिक मातोश्री मंगल कार्यालयात ओबीसी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शक म्ह ...
चंद्रपूर जिल्ह्यातील निवडलेल्या तालुक्यांमध्ये क्षयरुग्ण शोध मोहीम १६ ते २३ मार्च २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत संबंधित अधिकारी व गैरसरकारी संस्थांनी विशेष लक्ष द्यावे व मोहीम यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यक ...
ट्रॅक्टर व रेती असा १२ लाख सहा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्या गुन्ह्यातील एका ट्रॅक्टरमालक व एका ट्रॅक्टर चालकाला शनिवारी अटक केली आहे. उर्वरित पाच आरोपी फरार आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या रेती प्रकरणात चोरीचा गुन्हा दाखल केल्याने ...
चंद्रपूर येथील आपल्या एक दिवसीय दौऱ्यादरम्यान वनमंत्री संजय राठोड यांनी सर्वप्रथम सकाळी वन अकादमीला भेट दिली. चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण संस्थेचे वन अकादमीमध्ये रूपांतर झाल्यानंतर चंद्रपूर येथे या संस्थेची निर्मिती करण्यात आली. वन अकादमी परिसरात वनव ...
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, उद्घाटक म्हणून राज्याचे माजी अर्थ व नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रमुख वक्ते म्हणून दिल्लीच ...
चिमूरपासून पाच किलोमीटर अंतरावर जंगलाशेजारी २० बाय ५० च्या एका टिनाच्या शेडमध्ये या ‘भाऊ’चा (बीएचएयू) प्रपंच मागील आठ महिन्यांपासून सुरू आहे. या भाऊने आजपर्यंत ८० बहिणींना आत्मनिर्भर केले असून आजघडीला नऊ बहिणी त्या भावाच्या आश्रयाला आहेत. ...
महाराष्ट्रातील काही गावांना तेलंगणातून नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केल्या जात आहे. तेलंगणातील सीमेवरील गावांमध्ये तेलंगणा सरकारकडून विकासाची कामे सुरू आहेत. वादग्रस्त गावांमध्ये दोन्ही राज्यांची विकास यंत्रणा कार्यरत असली चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या गा ...