लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चंद्रपूर जिल्ह्यात रोटावेटरमध्ये सापडल्याने शेतकऱ्याचे दोन्ही पाय निकामी - Marathi News | In Chandrapur district, both legs of a farmer were trapped in a rotavator | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात रोटावेटरमध्ये सापडल्याने शेतकऱ्याचे दोन्ही पाय निकामी

शेतात ट्रॅक्टरने रोटावेटर सूरु होते. चालकाच्या मागील बाजूने बसून असलेल्या शेतकऱ्याचे दोन्ही पाय रोटावेटरमध्ये सापडल्याने गंभीर दूखापत झाली. दोन्ही पायाचे तळवे अर्ध्याहून अधिक कापले गेले आहेत. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात राजूरा तालूक्यातील कोहपरा येथे ...

१५ तालुक्यांचे वर्षभरातील दरमहा सरासरी पर्जन्यमान निश्चित - Marathi News | The average monthly rainfall of 15 talukas throughout the year is fixed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१५ तालुक्यांचे वर्षभरातील दरमहा सरासरी पर्जन्यमान निश्चित

जिल्हा व तालुक्यात दुष्काळ, पूरस्थिती जाहीर करणे तसेच कृषी विभागाचे धोरण ठरविण्यासाठी गृहीत धरली जाणारी सरासरी पावसाची महिनानिहाय आकडेवारी महत्त्वूपर्ण मानली जाते. सध्याचे सरासरी पर्जमान्य निश्चित होऊन बऱ्याच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे हवा ...

सुगंधित तंबाखूच्या साठ्यावर पोलिसांचे धाडसत्र - Marathi News | Police raid on a stockpile of scented tobacco | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुगंधित तंबाखूच्या साठ्यावर पोलिसांचे धाडसत्र

चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने यापूर्वी काही कारवाया केल्या आहेत. आजच्या कारवायांमध्ये पोलीस प्रशासनासह अन्न व औषध विभाग आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे सुद्धा धावून गेले. या तिघांमध्ये स्पर्धाच लागली होती. लोकमतचे वृत्त प्रकाशित होताच ...

मीठ टंचाईच्या अफवेमुळे दुकानात रांगा - Marathi News | Queues in the shop due to rumors of salt shortage | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मीठ टंचाईच्या अफवेमुळे दुकानात रांगा

सावली, सिंदेवाही व ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये काही लोकांकडून अफवा पसरवण्यात आली. परंतु, जिल्ह्यामध्ये मुबलक स्वरूपात मिठाचा साठा उपलब्ध आहे. मिठाचा तुटवडा असल्याबाबत कोणी अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले ...

सुभाष धोटेंनी केली महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कामाची पाहणी - Marathi News | Subhash Dhote inspects Mahatma Gandhi National Employment Guarantee work | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुभाष धोटेंनी केली महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कामाची पाहणी

राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी शुक्रवारी सकाळी चिंचोली (बु), कवीठपेठ आणि नलफडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेल्या नाला खोलीकरण कामाचा आढावा घेतला आणि सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्षात पाहणी केली. ...

खरीपाचा भार उचलणार तरी कसा? - Marathi News | How to carry the burden of kharif? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खरीपाचा भार उचलणार तरी कसा?

शेतकऱ्यांना कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाचे संकट नित्याचेच आहे. या संकटातून सावरताना अवकाळी पावसाचा तडाखाही सहन करावा लागत आहे. आता तर कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे खरीप तसेच रब्बी हंगामातील पीक कसे विकावे, हा प्रश्न त्यांना पडला आहे. सर्व संकट विस ...

चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखूचा काळाबाजार तेजीत - Marathi News | Black market of aromatic tobacco is booming in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखूचा काळाबाजार तेजीत

वरोरा व चंद्रपूर हे सुगंधित तंबाखूचे अवैध आगारच बनले असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी वरोऱ्यात कारवाई झाली होती. मात्र ही कारवाईदेखील थातुरमातूर असल्याची चर्चा आता ऐकायला येत आहे. याचा खोलवर जावून छडा लावला तर मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यताही सूत्र ...

रुग्णाच्या संपर्कातील पाचही अहवाल निगेटिव्ह - Marathi News | All five reports of patient contact were negative | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रुग्णाच्या संपर्कातील पाचही अहवाल निगेटिव्ह

बिनबा भागातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या अति जवळच्या कुटुंबातील व्यक्तींचे बुधवारी घेण्यात आलेले स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात बिनबा गेटजवळ चंद्रपूर येथील एक युवती संक्रमित असल्याचे आढळून आले होते. सदर रुग्ण विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे भरती आहे. ...

लॉकडाऊनच्या काळात बचत गटांना आधार - Marathi News | Support self-help groups during lockdown | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लॉकडाऊनच्या काळात बचत गटांना आधार

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मूल नगरपरिषदतर्फे जनजागृती करुन विविध उपक्रम राबविले जात आहे. त्यामुळे नागरिकांत कोरोना विषाणूचा सामना करण्याविषयी परिपूर्ण कल्पना आत्मसात करण्यात आल्याने सर्वत्र शासनाचे दिशा निर्देश काटेकोरपणे पाळले जात आहे. ...