लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
डॉक्टरांचे ‘पेन डाऊन’ आंदोलन - Marathi News | Doctor's Pen-Down Movement | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डॉक्टरांचे ‘पेन डाऊन’ आंदोलन

खामगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन च्यावतीने दिल्ली येथे आयोजित धरणे आंदोलनास पाठिंबा म्हणून शहरात मंगळवारी डॉक्टरांनी ‘पेन डाऊन’ आंदोलन केले. ...

महिलाही उतरल्या संपात! - Marathi News | The woman fell down! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महिलाही उतरल्या संपात!

शेतकरी संपाला ग्रामीण भागातील जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद ...

शेतकरी आंदोलनाची घाटाखाली धग कायम! - Marathi News | Farmer agitation continues! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकरी आंदोलनाची घाटाखाली धग कायम!

खामगाव : शेतकरी संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी जळगाव जामोद आणि मलकापूर येथे ‘ताला ठोको’ आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मंगळवारीदेखील शेतकरी संपाची धग कायम असल्याचे चित्र विविध ठिकाणी दिसून आले. ...

देऊळघाट येथे वादळी पावसाचे तांडव! - Marathi News | Storm rainy ordeal at Deulgighat! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळघाट येथे वादळी पावसाचे तांडव!

अनेक घरांची पत्रे उडाली : २० घरे उद्ध्वस्त, ७ जण जखमी ...

धाड परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत - Marathi News | Rainfall in the Dhad area results in life-threatening disruption | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धाड परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत

धाड : धाड परिसरात ५ जून रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वारा व पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली तसेच जनजीवन विस्कळीत झाले. ...

दुकानांवर कामासाठी बालमजूर! - Marathi News | Labor at work at shops! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुकानांवर कामासाठी बालमजूर!

विविध चौकातील चित्र : चहा टपऱ्या, वाहनदुरुस्ती व भंगार व्यवसायिकांकडे करतात काम ...

रास्ता रोको : शेतकऱ्यांवर कारवाई - Marathi News | Stop the road: take action against the farmers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रास्ता रोको : शेतकऱ्यांवर कारवाई

पिंपळगाव सैलानी : बुलडाणा तालुक्यातील पळसखेड भट येथील शेतकऱ्यांनी ५ जून रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान बसस्थानकावर वाहने अडवून विनापरवानगी रास्ता रोको केला. ...

दुचाकीस्वाराला अडवून दीड लाखाचा ऐवज लंपास - Marathi News | Half of a half-a-half of Lakhas and two lac | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकीस्वाराला अडवून दीड लाखाचा ऐवज लंपास

सिंदखेडराजा : नशिराबाद ते डावरगाव रोडवर मोटारसायकल अडवून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ५ जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. ...

नेत्र पेढ्यांमधील नेत्र संकलन बंद - Marathi News | Eye collection in Eye Fractions | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नेत्र पेढ्यांमधील नेत्र संकलन बंद

वैद्यकीय नियमांची पुर्तता केली नाही: शेकडो नागरिकांचा नेत्रदानाचा संकल्प ...