खामगाव : विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील चांदमारी भागात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ...
मेहकर : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी मनसेच्यावतीने म्हशींना दुग्धाभिषेक तर जनावरांना भाजीपाला खाऊ घालून आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. ...
आपल्या मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरुन तीव्र लढा देत असताना परतापूर येथील एका 46 वर्षीय शेतक-यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...
बुलडाणा : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला. ...