लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
पहिल्याच पावसात बंधारे ‘ओव्हर फ्लो’ - Marathi News | In the first rain bundled 'overflow' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पहिल्याच पावसात बंधारे ‘ओव्हर फ्लो’

जमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान : कृषी विभागाने बांधले होते बंधारे ...

शिवाजी व्यायाम मंदिरप्रकरणी सुनावणी २३ जूनला - Marathi News | The hearing on the Shivaji Exercise Temple on 23rd June | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिवाजी व्यायाम मंदिरप्रकरणी सुनावणी २३ जूनला

खामगाव : येथील बहुचर्चित शिवाजी व्यायम मंदिर गैरव्यवहार प्रकरणातील आठ आरोपींच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी २३ जून रोजी ठेवण्यात आलीे. ...

चार आरोपींना एक वर्षाचा कारावास - Marathi News | Four accused in one year's imprisonment | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चार आरोपींना एक वर्षाचा कारावास

मारहाण प्रकरण : जळगाव जामोद न्यायालयाचा निकाल ...

कर्जमाफीच्या दिशानिर्देशाची बँक अधिकाऱ्यांना प्रतीक्षा! - Marathi News | Waiting for the debt waiver bank officials! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्जमाफीच्या दिशानिर्देशाची बँक अधिकाऱ्यांना प्रतीक्षा!

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दहा हजारांच्या मदतीबाबत संभ्रम ...

दुर्धर आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या - Marathi News | The woman has committed suicide due to ill health | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुर्धर आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या

मोताळा : तालुक्यातील कोथळीलगतच्या सुलतानपूर येथील ४५ वर्षीय महिलेने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना १४ जून रोजी उघडकीस आली. ...

डोंगरखंडाळा येथील सैनिकाचा मृत्यू - Marathi News | Death of a soldier in the hill resort | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डोंगरखंडाळा येथील सैनिकाचा मृत्यू

बुलडाणा : तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील सैनिक नायक सुभेदार गजानन शंकर कोगदे यांचा दिल्ली येथे १३ जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या बाप-लेकास अटक - Marathi News | The arrest of the boy who was caught abducting a minor girl | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या बाप-लेकास अटक

धाड : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याच्या आरोपाखाली, जामठी ता. बुलडाणा येथील पिता-पुत्रास धाड पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक केली आहे. ...

मेटाडोर झाडावर आदळून एक ठार - Marathi News | A dead man fell into a matador tree | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेटाडोर झाडावर आदळून एक ठार

भालेगाव : मेहकर- जानेफळ महामार्गावर भालेगाव फाट्यावर रेती वाहतूक करणारा मेटाडोर उभ्या बाभळीच्या झाडावर आदळून एक ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना १४ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ...

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज मेळावा - Marathi News | Meet today in the presence of Uddhav Thackeray | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज मेळावा

चार कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती ...