लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
वीजेअभावी शौचालय व घरकुल बांधकाम पाहणी रद्द! - Marathi News | Toilets and cottage construction supervision canceled due to VJ! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वीजेअभावी शौचालय व घरकुल बांधकाम पाहणी रद्द!

शौचालय व घरकुल बांधकामाची पाहणी करण्याकरिता आलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व चमुला काही घरांची पाहणी करुन रद्द करण्याची वेळ आली. ...

कनिष्ठ अभियंत्यास लोटपाट ; गुन्हा दाखल - Marathi News | Junior Engineer Lodpat; Filed the complaint | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कनिष्ठ अभियंत्यास लोटपाट ; गुन्हा दाखल

खामगाव : डांबरीकरण कामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास लोटपाट करून शिवीगाळ केल्याची घटना १४ जून रोजी ६.१५ वा. पिंप्री गवळी शिवारात घडली. ...

जलयुक्त शिवार योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार - Marathi News | Millions of corruption in Jalakit Shivar Yojana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जलयुक्त शिवार योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार

सानंदांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ...

विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू - Marathi News | Child's death by electricity shock | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

जलंब : नळाचे पाणी भरत असताना विजेचा धक्का लागल्याने १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज जलंब येथे सकाळी घडली. ...

..तर शिवसेनाही मध्यावधीसाठी तयार - उद्धव ठाकरे - Marathi News | ..and Shiv Sena is also ready for mid-term - Uddhav Thackeray | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :..तर शिवसेनाही मध्यावधीसाठी तयार - उद्धव ठाकरे

शेगाव (जि. बुलडाणा) :मुख्यमंत्र्यांनी मध्यावधी निवडणुकांचा विषय काढला असल्याचा टोला हाणत, शिवसेना मध्यावधीसाठी तयार असल्याचा इशारा त्यांनी शेगावात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. ...

कर्जमुक्ती ही नोटबंदीच्या पापाची परतफेड : उद्धव ठाकरे - Marathi News | Debt Relief: Repayment of Bankruptcy: Uddhav Thackeray | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्जमुक्ती ही नोटबंदीच्या पापाची परतफेड : उद्धव ठाकरे

शेगावात शिवसेनेचा शेतकरी व पदाधिकारी मेळावा ...

उध्दव ठाकरे यांनी घेतले श्रींचे दर्शन - Marathi News | Uddhav Thackeray took Shree's philosophy | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उध्दव ठाकरे यांनी घेतले श्रींचे दर्शन

शेगाव : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे गुरूवारी शेगावात आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम संत गजानन महाराज मंदिरात जावून श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. ...

सार्थकला हवी कॉक्लीअर इनप्लॉटसाठी मदत - Marathi News | Need help for a wishlist for an Incredible Coalition | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सार्थकला हवी कॉक्लीअर इनप्लॉटसाठी मदत

जन्मत: ऐकू येत नसल्यामुळे अनेक अडचणी ...

डोणगावजवळ दोन ट्रकची धडक, दोन ठार - Marathi News | Two trucks hit two trucks near Donggon and two killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डोणगावजवळ दोन ट्रकची धडक, दोन ठार

डोणगाव : मेहकर ते डोणगाव मार्गावर डोणगावजवळ दोन किमी अंतरावर १५ जून रोजी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन जण ठार झाले असून, एक गंभीर जखमी आहे. ...