लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली वृक्षसंवर्धनाची शपथ - Marathi News | On the occasion of Rakshabandhan, the students took oath of tree conservation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली वृक्षसंवर्धनाची शपथ

श्री विठ्ठल रूख्माई शाळेनं रक्षाबंधन सण सोमवारी वेगळ्या पद्धतीने साजरा केला आला. सर्व विद्यार्थ्यांनी सोमवारी रक्षाबंधनानिमित्त वृक्षसंवर्धन करण्याची शपथ घेऊन झाडांना राखी बांधली. ...

मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन - Marathi News | Maratha kranti morcha lonar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

लोणार: मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे ९ आॅगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असून, त्या पृष्ठभूमीवर शहरात ६ आॅगस्ट रोजी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.मुंबई येथील मोर्चात सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. गावपातळीवर प्रचार आणि जनजागृती क ...

ग्रामस्वच्छता अभियानात पांगरखेड विभागात प्रथम - Marathi News | First in Pangarkhed section of Village Cleanliness Campaign | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामस्वच्छता अभियानात पांगरखेड विभागात प्रथम

अजिसपूर गावाने पटकावला तिसरा क्रमांक ...

एटीएममधून १३ हजार लंपास - Marathi News | ATM 13 thousand stolen | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एटीएममधून १३ हजार लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा: येथील भारतीय स्टेट बँक इंडिया शाखेच्या समोरील एटीएममधून अज्ञात इसमाने सेवानिवृत्त कर्मचारी गोपाल निनाजी अहिरे यांच्या बँक खात्यामधून २ आॅगस्ट रोजी १३हजार रुपये लंपास झाल्याची घटना घडली. याबाबत त्यांनी ४ आॅगस्ट रोजी शाखा व ...

पीक विमा भरण्याच्या रांगेत भोवळ आल्याने दोन्ही हात फ्रॅक्चर - Marathi News | crop loan queque farmers hands fractures | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पीक विमा भरण्याच्या रांगेत भोवळ आल्याने दोन्ही हात फ्रॅक्चर

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार (जि. बुलडाणा): तालुक्यातील वेणी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश अवसरमोल पीक विमा भरण्यासाठी चार दिवसांपासून लोणार शहरात चकरा मारत होते. छत्रपती शाहू महाराज संकुलमधील पीक विमा भरणा केंद्रावर ५ आॅगस्ट रोजी विमा भरण्यासाठी सकाळ ...

बुलडाणा जिल्ह्यातील धरणे तहानलेलीच! - Marathi News | water bodies in buldana awaits rains | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील धरणे तहानलेलीच!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: निम्म्याच्यावर पावसाळा संपला असून, अजूनही जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील जलसाठ्यात कोणतीही विशेष वाढ झालेली नाही. बहुतांश धरणे अद्याप तहानलेलीच  आहेत. नळयोजनांना आवश्यक एवढा जलसाठाही धरणांमध्ये झालेला नाही. त्यामुळे विविध ग ...

आॅनलाइन सातबारा, फेरफारला स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त - Marathi News | online land record 15 august | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आॅनलाइन सातबारा, फेरफारला स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त

शेतक-यांच्या तलाठी कार्यालयाच्या वा-या थांबणार! ...

दुचाकीचा अपघात, दोघे जखमी - Marathi News | motarcycle accident, two injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकीचा अपघात, दोघे जखमी

दुसरबीड (बुलडाणा): मेहकर - सिंदेखड राजा मार्गावर दुसरबीड गावाजवळअसलेल्या वळणावर भरधाव दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीरस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात पडल्याने झालेल्या अपघातात दोन जणजखमी झाले. सदर अपघात शनिवारी दुपारी १२.१५ वाजताच्या दरम् ...

व्हॉट्सअपवर अश्लील मॅसेज टाकून बदनामी; गुन्हा दाखल - Marathi News | vulgar massage on whats app, offence registerd | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :व्हॉट्सअपवर अश्लील मॅसेज टाकून बदनामी; गुन्हा दाखल

डोणगाव : डोणगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम आंधृड येथील‘सरपंच’ या व्हॉट्सअप ग्रुपवर अज्ञात व्यक्तीने अश्लील मॅसेज टाकूनबदनामी केल्याची घटना २ आॅगस्टला घडली. याप्रकरणी ४ आॅगस्ट रोजी गुन्हादाखल करण्यात आला. आंधृड येथे ‘सरपंच’ या नावाने व ...