लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रमाणपत्राचे जास्त पैसे घेतल्यास कारवाई - Marathi News | Action taken if you pay more for the certificate | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रमाणपत्राचे जास्त पैसे घेतल्यास कारवाई

बुलडाणा : विविध प्रकारच्या दस्तावेजांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे लोकसेवा हमी कायद्यानुसार प्रमाणपत्रांचे दर जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये शेतकरी असल्याच्या दाखाल्यासाठी ३३ रुपये दर असून, इतर प्रमाणपत्राचे दरही जास्तीत जास्त ५४ रुपयां ...

काम न करताही अदा केले २ लाख रुपये - Marathi News | 2 lakhs of rupees paid without work | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काम न करताही अदा केले २ लाख रुपये

मेहकर : तालुक्यातील कळपविहिर येथे झालेल्या महाजलच्या कामामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, ठेकेदाराने काम न करता २ लाख ३४ हजार रुपये शिल्लक काढून निकृष्ट काम केले आहे. त्यामुळे ठेकेदार व समितीवर कारवाई करावी, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी विहिरीतील प ...

‘मानव विकास’च्या बससाठी विद्यार्थिनींचे आंदोलन - Marathi News | Student movement for 'Human development' bus | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘मानव विकास’च्या बससाठी विद्यार्थिनींचे आंदोलन

बुलडाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथील मुलींना किनगावराजा येथे शिक्षणासाठी शाळेत पायी जावे लागते. त्यामुळे येथे मानव विकास मिशनची बस सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थीनींनी ८ ऑगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयी एसटी महामंडळाच्या  विभागीय कार्याल ...

शिक्षकांच्या वेतनासाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा - Marathi News | Student's Front for Teacher's Salary | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिक्षकांच्या वेतनासाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा

जळगाव जामोद : जळगाव जामोद तालुक्यातील विनाअनुदानीत  कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून आमच्या  शिक्षकांचे वेतन सुरु करावे, अशा मागणीचे निवेदन उपविभागीय  अधिकारी जळगाव जामोद व पंचायत समिती जळगाव जामोद चे  गटविकास अधिकारी यांना दिले.  ...

वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात असुविधा - Marathi News | Disadvantages of Vadnar Primary Health Center | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात असुविधा

नांदुरा : तालुक्यातील वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा  कारभार ढेपाळला असून हे केंद्र रामभरोसे सुरु असल्याचे दिसून येते.  या आरोग्य केंद्रावर वडनेर, चांदुरसह ३0 खेड्यातील जवळपास ५0  ते ६0 हजार लोकसंख्या आरोग्य सेवेसाठी अवलंबून आहे. पण  जवळपास एक ...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार - Marathi News | Women atrocities by showing marriage bait | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

नांदुरा: परराज्यातील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिला  नांदुरा येथे आणून अत्याचार केल्याच्या तक्रारीवरुन नांदुरा पोलीसांनी  तात्काळ आरोपीला अटक केली. तर न्यायालयाने त्याला एक  दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

पालिकेचे हगणदरीमुक्तीचे प्रयत्न निष्फळ! - Marathi News | Municipal corporation's efforts to freeze the debacle! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पालिकेचे हगणदरीमुक्तीचे प्रयत्न निष्फळ!

खामगाव :    शहरातील नागरिकांच्या सहकार्याचा अभाव आणि  राजकीय पदाधिकार्‍यांची उदासिनता या प्रमुख दोन कारणांमुळे  खामगाव नगर पालिकेचे हगणदरी मुक्तीचे प्रयत्न निष्फळ ठरणार  असल्याचे दिसून येते. उपरोक्त कारणांमुळेच की काय? जिल्ह्यातील  सर्वात मोठय़ा आणि ब ...

मराठा क्रांती मोर्चास जय भगवान महासंघाचा पाठिंबा - Marathi News | Maratha Kranti Morcha Jaya Bhagwan Mahasangha's support | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मराठा क्रांती मोर्चास जय भगवान महासंघाचा पाठिंबा

बुलडाणा : ९ ऑगस्ट २0१७ रोजी क्रांती दिनी मंत्रालय मुंबई येथे होऊ घातलेल्या मराठा क्रांती मोर्चा निमित्ताने ६ ऑगस्ट रोजी जय भगवान महासंघ जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते बैठक स्थानिक शासकीय विo्रामगृह, बुलडाणा येथे पार पडली. यावेळी मुंबई येथील मराठा क्रा ...

नागझरी येथील हेमाडपंथी सिद्धेश्वर श्रावण - Marathi News | Hemadpanthi of Nagzari, Siddheshwar Shravan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नागझरी येथील हेमाडपंथी सिद्धेश्वर श्रावण

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात नागझरी आणि केशव शिवणी या दोन ठिकाणी पुरातन हेमाडपंथी महादेवाचे मंदिर असून ती एका खो-यात बांधण्यात आली आहेत. दर श्रावण सोमवारला आणि महाशिवरात्रीला येथे दर्शनाकरीता अलोट गर्दी असते.  ...