टेंभुर्णा : शेतकर्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी सुकाणू समितीने दुसर्या टप्प्यातील आक्रमक आंदोलनाची घोषणा केली असून, या आंदोलनाचा बिगुल सोमवार, १४ ऑगस्ट रोजी खामगाव येथून फुंकला जाणार आहे. यामध्ये खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात ट ...
बुलडाणा : शासनाच्या फसव्या कर्जमाफीविरोधात शेतकरी संघटनेने रणशिंग फुंकले असून, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभांमध्ये कर्जमुक्ती व वीज बिल मुक्तीचे ठराव घेण्याचे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे. ...
चिखली : स्थानिक डी.पी. रोडस्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळय़ाची विटंबना झाल्याच्या घटनेचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना, शिवराणा मित्रमंडळ, राजेराणा प्रतिष्ठान, अ.भा. क्षत ...
देऊळगाव कुंडपाळ : जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरातील हेमाडपंती मंदिराच्या धर्तीवर कोरीव शिलालेखाने समृद्ध व प्राचीनकालीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले पार्डा दराडे येथील श्री क्षेत्र मल्लिकार्जुन महादेवाचे मंदिर ऐन श्रावणातल्या सोमवारी भक्तांच्या मा ...
चिखली: छत्रछाया हय़ुमन डेव्हलपमेंट फाउंडेशनद्वारा संचालित नंदनवन परिवारच्या मदतीसाठी एक चहा देशासाठी, अनाथांच्या भल्यासाठी अभिनव उपक्रम ९ ते १५ ऑगस्टदरम्यान राबवून नागरिकांकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. ...
बुलडाणा : बुलडाणा शहरात जागतिक आदिवासी दिन ९ ऑगस्ट रोजी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातून सकाळी मोटारसायकल रॅली आणि संध्याकाळी सर्व आदिवासी बांधवांनी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीमध्ये सर्वत्र वीर एकलव्याचा जयघोष करण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : बुलडाणा जिल्हय़ात १५ ते २0 दिवसांपासून पाऊस नसल्याने अनेक ठिकाणची पिके संकटात सापडली आहेत. पिकांनी ऊन धरलेले असल्याने पिके कोमेजत आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांत कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री ...
चिखली : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनावरण झाल्याने विशेष महत्त्व प्राप्त तसेच संपूर्णपणे ‘ब्रान्झ’ धातूने बनविलेल्या स्थानिक डी.पी. रोडस्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळय़ाची विटंबना झाल्यानंतर या घटनेचा समाज ...