विष्णू भापकर व इतर दोन महिला मांसाहारी जेवणाचे ताट घेऊन पोलिसांच्या तंबूत जेवणासाठी बसू लागले. यावेळी पोलीस नाईक रेवणनाथ गंगावणे यांनी त्यास विरोध करत ही जेवणाची जागा नाही, असे सांगितले. ...
केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोव्हिड-१९ मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. ...
World AIDS Day: बीड जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी औषधोपचार केले जातात. तसेच १४ ठिकाणी समुपदेशन व तपासणी केंद्र तयार केले आहेत. ...
कुप्पा आरोग्य केंद्रात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयवंत मोरे, टीएचओ डॉ.ज्ञानेश्वर निपटे, डॉ.पी.के.पिंगळे, संदीपान मांडवे यांनी ठाण मांडत चौकशी केली. ...
मी नामी गुंड व ड्रग्स माफिया आहे. मला ५० लाख रुपये खंडणी द्या अन्यथा मंदिर आरडीएक्सने उडवेन, असा मजकूर असलेले हस्तलिखित पत्र वैद्यनाथ संस्थानला २६ नोव्हेंबर रोजी मिळाले होते. ...