"TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
मराठा आरक्षणच्या प्रश्नांवर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील उपजिल्हाप्रमुखाचा पहिला राजीनामा पडला आहे. ...
रुग्णवाहिका ट्रकला पाठीमागून धडकली तर ट्रॅव्हल्स नियंत्रण सुटल्याने उलटली ...
Beed: भवानवाडी येथील २१ वर्षीय मुलाचा विवाह कारेगव्हाण येथील नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीसोबत २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता झाला. या विवाहाची कोणालाही माहिती होऊ दिली नाही; परंतु काही लोकांनी याचे फोटो बालकल्याण समितीला पाठविले. ...
दोन वर्षांपूर्वीच्या घोषणेची पूर्तता झालीच नाही; अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांतून अपेक्षित असलेले ११ ते १३ टीएमसी पाणी अद्याप जायकवाडीत न आल्याने मराठवाड्यावर पाणीटंचाईचे सावट ...
आपण २०२४ साठी मैदानात उतरले असून, आता पडणार नाही, तर पाडणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. ...
तुम्ही प्रतिक आहात निष्ठेचं आणि ही निष्ठा कुठल्याही प्रलोभनांना बळी पडत नाही. कोणत्या दबावापुढे कधीही झुकत नाही असं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं. ...
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी कायम ठेवली आहे ...
आता आपल्याला त्रास देणाऱ्याचे घर उन्हात बांधू. आता माझ्या माणसांना त्रास होऊ देणार नाही. आता संयम नाही. ...
शिवशक्ती परिक्रमेस मिळालेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता तर दुसरीकडे जीएसटीचे १९ कोटी थकल्याने वैद्यनाथ कारखान्यावर सेंट्रल जीएसटीने कारवाई केली. ...
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही ट्विट करुन गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे. ...