लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
एक महिन्यानंतरही परिवर्तन मल्टीस्टेट घोटाळ्यातील आरोपी मोकाट  - Marathi News | After one month, the accused in the multistate scam has changed | Latest beed News at Lokmat.com

बीड :एक महिन्यानंतरही परिवर्तन मल्टीस्टेट घोटाळ्यातील आरोपी मोकाट 

अनेक ठेवीदारांनी परिवर्तन मल्टीस्टेटच्या अध्यक्ष व संचालक मंडळाविरोधात १२ एप्रिलला गुन्हा दाखल केला आहे. यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला. ...

अंबाजोगाईत १६ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू - Marathi News | A 16-year-old student dies in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत १६ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

: उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मित्रांसोबत पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी अंबाजोगाई शहरातील कंपनी बाग परिसरात घडली. ...

उन्हाळी सुट्या करिता नांदेडहून १४६ विशेष रेल्वेगाड्या - Marathi News | 146 special trains from Nanded for the summer holidays | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उन्हाळी सुट्या करिता नांदेडहून १४६ विशेष रेल्वेगाड्या

दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाच्या वतीने उन्हाळी सुट्यांची अपेक्षित गर्दी लक्षात घेवून  प्रवाश्यांच्या सुविधे करिता विशेष १४६ गाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...

परिवर्तन मल्टीस्टेट घोटाळ्यातील ५ आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | Rejecting the anticipatory bail of 5 accused in the Transition Multistate scam | Latest beed News at Lokmat.com

बीड :परिवर्तन मल्टीस्टेट घोटाळ्यातील ५ आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

शेकडो ठेवीदारांना करोडो रुपयंचा गंडा घालून परिवर्तन मल्टीस्टेटच्या अध्यक्षासह संचालक फरार झाले आहेत. फरार झालेल्या पाच आरोपींचा अटकपूर्व जामीन माजलगाव सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळला आहे. ...

माजलगाव शहरातून जाणारा खामगाव-पंढरपूर रस्ता रखडला - Marathi News | Khamgaon-Pandharpur road passes through the city of Majalgaon has delay in work | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव शहरातून जाणारा खामगाव-पंढरपूर रस्ता रखडला

खामगाव-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग माजलगाव शहरातून जात आहे. रस्त्याचे शहरातील काम हे जानेवारीअखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु संबंधित एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे हे काम तीन महिन्यांपासून रखडले आहे. ...

विभागीय चौकशीत मराठवाड्यातील २३६ अधिकाऱ्यांवर टांगती तलवार - Marathi News | Tangati Talwar on 236 officers in Marathwada region | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विभागीय चौकशीत मराठवाड्यातील २३६ अधिकाऱ्यांवर टांगती तलवार

मराठवाड्यातील २३६ अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या प्रकरणांत विभागीय चौकशीची टांगती तलवार आहे. चौकशीमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असल्यामुळे अत्यंत बारकाईने चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

बूटचोरीच्या राड्यानंतर 'त्या' मुलीला दोनच दिवसात मिळाला दुसरा साथीदार - Marathi News | beed girl gets new partner after getting divorce post ruckus during wedding | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बूटचोरीच्या राड्यानंतर 'त्या' मुलीला दोनच दिवसात मिळाला दुसरा साथीदार

अवघ्या दोनच दिवसात तिला नवा जोडीदार मिळाला. ...

राहुल आवारेच्या सत्कारात रंगला राजकीय आखाडा - Marathi News | The political arena painted in the memory of Rahul Awara | Latest beed News at Lokmat.com

बीड :राहुल आवारेच्या सत्कारात रंगला राजकीय आखाडा

. राहुलवर अभिनंदन आणि बक्षिसांचा वर्षाव झाला. नागरी सत्कार सोहळ्यात माजी मंत्री सुरेश धस आणि आ. भीमराव धोंडे यांच्या टोलेबाजीचा आखाडाही चांगलाच रंगला. ...

अंबाजोगाईत भरवस्तीत टेंपो जळून खाक; चालकाने प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला  - Marathi News | Tempo burnt in Ambozogi; The driver avoided the disaster due to illusion | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत भरवस्तीत टेंपो जळून खाक; चालकाने प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला 

आनंद नगर भागात घरासमोर लावलेल्या टेंपोला अचानक लागलेल्या आगीत टेंपो जळून खाक झाला. हि दुर्घटना सोमवारी दुपारी २.१५ वाजता घडली. ...