लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
ज्येष्ठांना सुलभ सेवेसाठी बॅँक तत्पर राहणार - Marathi News | Banks will be ready for easy service for the senior citizens | Latest beed News at Lokmat.com

बीड :ज्येष्ठांना सुलभ सेवेसाठी बॅँक तत्पर राहणार

बॅँकेत येणाऱ्या पेन्शनर व ज्येष्ठ नागरिकांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना सुलभ सेवा कशा मिळतील यावर आणखी भर देणार आहोत. बॅँकेत आवश्यक यंत्रणा तसेच मनुष्यबळ वाढविणार असल्याचे प्रतिपादन एसबीआय आरबीओ बीडचे एजीएम संजय चामणीकर यांनी केले. ...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या ‘उभारी’साठी बैठक - Marathi News | Meeting for 'Empowering' of suicidal farmers' families | Latest beed News at Lokmat.com

बीड :आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या ‘उभारी’साठी बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत उभारी उपक्रमाची बैठक जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शेतक-यांच्या कुटुंबियांनी केलेल्या मागणीप्रमाणे योजनांचा लाभ तात्काळ देण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी संबंधित विभागातील ...

बीडमध्ये आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा - Marathi News | Dhangar community's front for reservation in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा

राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासान दिले होते. मात्र सरकारला चार चार वर्षे होत आहेत. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र संतापाची भावना आहे. तात्काळ आरक्षण लागू करण्याच्या मागणी ...

बारा लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे लोकार्पण - Marathi News | Release of water lap of 12 lakh liters capacity | Latest beed News at Lokmat.com

बीड :बारा लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे लोकार्पण

तालुक्यातील नंदनज येथे वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘पाणी व्यवस्थापन - संवर्धन’ या संकल्पनेवर सात दिवसीय युवक-युवती शिबीर पार पडले. श्रमदानातून दोन डोंगरी शेततळी तयार केली. वन्यप्राणी, पशु, पक्ष्यांसाठी हे जलकुंभ अर्पित के ...

पाण्याअभावी झाले उसाचे पाचट ! - Marathi News | Sugarcane wasted due to water! | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाण्याअभावी झाले उसाचे पाचट !

तालुक्यात तब्बल ३ हजार ८ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली; मात्र या वर्षीच्या भयानक अशा दुष्काळामुळे पाण्याअभावी या उसाचे आता पाचट होत चालले आहे ...

उतारवयातही पेन्शनरांचा संघर्ष सुरूच.... - Marathi News | The pensioners struggle in the era ... | Latest beed News at Lokmat.com

बीड :उतारवयातही पेन्शनरांचा संघर्ष सुरूच....

देशाच्या विविध क्षेत्रात लोकसेवक म्हणून कर्तव्य बजावल्यानंतर निवृत्त झालेल्या पेन्शनरांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. एरव्ही किरकोळ समस्येवरुन आमदार, खासदार सभागृहात आवाज उठवतात, मात्र ज्या पिढीने शासन व्यवस्थेची घडी सांभाळली त्या पेन्शरांच्या बाबती ...

सावकाराने कर्जदाराला पाजले विषारी द्रव - Marathi News | The lender owes the borrower toxic liquid | Latest beed News at Lokmat.com

बीड :सावकाराने कर्जदाराला पाजले विषारी द्रव

पाच लाख रुपयांच्या कर्ज रकमेसाठी १२ लाख व्याज देऊनही अधिक व्याजापोटी सावकाराने कर्जदार शेतकºयास गहाण जमिनीचा ताबा मागितला. शेतकºयाने नकार देताच सावकाराने त्याला विषारी द्रव पाजल्याची खळबळजनक घटना गेवराईत घडली. ...

बीड जिल्हा परिषदेच्या सत्तेतून शिवसंग्राम पडणार बाहेर - Marathi News | Beed Zilla Parishad will get the Shiv Sangram from power | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा परिषदेच्या सत्तेतून शिवसंग्राम पडणार बाहेर

जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत राहून काही उपयोग नाही. आमच्या लोकांना फूस लावून फक्त त्यांचंच भलं होत असेल तर अशा सत्तेत राहून उपयोग नसल्याने बीड जिल्हा परिषदच्या सत्तेमधून बाहेर पडण्याचा निर्णय आ.विनायक मेटे यांनी जाहीर केला. ...

मदत जाहीर होऊनही शेतकरी वंचित - Marathi News | The farmers are deprived even after the help is announced | Latest beed News at Lokmat.com

बीड :मदत जाहीर होऊनही शेतकरी वंचित

जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप व रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ...