गांजाच्या व्यसनापायी तीन तरूणांनी एका प्रवाशास मारहाण करून लुटल्याची घटना मंगळवारी रात्री बीड शहरातील बार्शी रोडवर घडली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत या प्रकरणाचा छडा लावत तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या. ...
बहिणीसोबत प्रेम करून नंतर विवाह केला म्हणून संतापलेल्या भावाने मित्राच्या सहाय्याने मेहुण्याचा काटा काढला. हा थरार बीड शहरातील तेलगाव नाक्यावर बुधवारी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. ...
केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथील उत्रेश्वरांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या मायलेकावर काळाने घाला घातला. भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी सायंकाळी उत्रेश्वर पिंपरी चौफळ्यावर घडला. मयत हे कळंब तालु ...
जिल्ह्यातील दुष्काळ व पाणीटंचाईचा फायदा घेण्यासाठी व पाण्यावर पैसे कमावण्याचा टँकर लॉबीचा डाव अखेर जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी उधळून लावला. चढ्या दराने दाखल करण्यात आलेल्या पाणी वाहतुकीच्या तिन्ही निविदा रद्द करत निविदा प्रक्रि या नव्याने करण्याचा ...
बीड रेशीम कार्यालयाचे क्षेत्र सहायक आणि आष्टी वन परीक्षेत्र कार्यालयाचे वनरक्षक यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एसीबीने एकाच दिवसांत दोन कारवाया करून खळबळ उडवून दिली. ...
बीड जिल्ह्यात दुष्काळ स्थिती गंभीर असताना पिण्याचे पाणी, चारा , रोजगार आणि रेशनवर धान्य उपलब्ध करण्याबाबत प्रशासन आणि शासन व लोकप्रतिनिधी गंभीर असल्याचे दिसत नाही. तातडीने उपाययोजना न केल्यास राष्टÑवादी कॉँग्रेस रस्त्यावर उतरुन सरकारशी दोन हात करील अ ...