लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुष्काळात तेरावा; विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा - Marathi News | Decrease in famine; Junk farmers joke from insurance company | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळात तेरावा; विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा

खरीप हंगामातील पीक विमा अद्यापही पावणे पाच लाख शेतक-यांना मिळालेला नाही. याची माहिती विचारण्यास विमा कंपनीकडे गेल्यावर शाखाधिकारी व विमा प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. ...

बाजार आणण्यासाठी पैसे नसल्याने ईटच्या शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या - Marathi News | Suicides by eating broth by poisoning it due to lack of money to market | Latest beed News at Lokmat.com

बीड :बाजार आणण्यासाठी पैसे नसल्याने ईटच्या शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम कर्ज बजारीपणा नापिकी यासह इतर कारणांमुळे मागील सात महिन्यात १०३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. ...

भार वाढला, उत्पन्न घटले - Marathi News | Loads increased, yield decreased | Latest beed News at Lokmat.com

बीड :भार वाढला, उत्पन्न घटले

मोठे उद्योग प्रकल्प नाहीत, जे आहे तेही आजारी आहेत. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे मागील आठ वर्षात जिल्ह्याचे आर्थिक गणित बिघडल्याने सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...

बाजारातून मोबाईल चोरणारा जेरबंद - Marathi News | Mobile thief arrested from the market | Latest beed News at Lokmat.com

बीड :बाजारातून मोबाईल चोरणारा जेरबंद

वडवणी व धारुर येथील बाजारातून ८ मोबाईल चोरी करणारा आरोपी सुंदर बापू गुंजाळ याला बीड येथील गांधीनगर भागातून मंगळवारी अटक केली आहे ...

गावठाणांचे ड्रोनद्वारे केले जाणार सर्वेक्षण - Marathi News | Villages drone survey | Latest beed News at Lokmat.com

बीड :गावठाणांचे ड्रोनद्वारे केले जाणार सर्वेक्षण

ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे गावठाणातील मालमत्तांचे सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अंबलबजावणीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. ...

रेंगाळलेल्या २०० जलकुंभ शुद्धीकरणाला येऊ लागला वेग - Marathi News | 200 water tanks cleanliness in progress | Latest beed News at Lokmat.com

बीड :रेंगाळलेल्या २०० जलकुंभ शुद्धीकरणाला येऊ लागला वेग

पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत पावसाळा सुरु झाल्याने जलकुंभांच्या जलशुद्धीकरणाचे काम जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने सुरु झाले आहे. ...

विस्थापित ३६ पदवीधर शिक्षकांचे अखेर समायोजन - Marathi News | Ultimately adjustment of 36 graduate teachers displaced | Latest beed News at Lokmat.com

बीड :विस्थापित ३६ पदवीधर शिक्षकांचे अखेर समायोजन

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्यानंतर रखडलेल्या समायोजन प्रक्रियेला मंगळवारी मुहूर्त मिळाला. ...

भूसंपादनाची ९७२ प्रकरणे निघणार निकाली - Marathi News | 972 cases of land acquisition will start | Latest beed News at Lokmat.com

बीड :भूसंपादनाची ९७२ प्रकरणे निघणार निकाली

राष्ट्रीय महामार्गासाठी ज्यांची शेती किंवा जागा भूसंपादित झाली आहे. त्यांची अनेक प्रकरणे दीर्घकाळापासून प्रलंबित होते. अशी सर्व ९७२ प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सुनावणी घेतली. ...

सुमित वाघमारे खून प्रकरण; आरोपींच्या नातेवाईकांनी साक्षीदाराला धमकावले - Marathi News | Sumit Waghmare murder case; The relatives of the accused threatened the witness in Beed court | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुमित वाघमारे खून प्रकरण; आरोपींच्या नातेवाईकांनी साक्षीदाराला धमकावले

न्यायालयाच्या परिसरातच आरोपींच्या नातेवाईकांनी धमकावले ...