लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यात ७२७ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियूक्ती आदेश - Marathi News | Appointment order to 727 medical officers in the state | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यात ७२७ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियूक्ती आदेश

पीएचसीला ४६१ तर रूग्णालयात २६६ लोकांचा समावेश ...

पूरग्रस्त कोल्हापूर, सांगलीच्या मदतीसाठी बीडकर सरसावले - Marathi News | Bidkar rushed to Kolhapur, Sangli for help | Latest beed News at Lokmat.com

बीड :पूरग्रस्त कोल्हापूर, सांगलीच्या मदतीसाठी बीडकर सरसावले

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे नागरिकांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची मदत करण्याचे आवाहन शुक्रवारी काही तरुणांनी केले होते. ...

खून प्रकरण; तिघांना न्यायालयीन कोठडी - Marathi News | Murder cases; All three have a courtroom | Latest beed News at Lokmat.com

बीड :खून प्रकरण; तिघांना न्यायालयीन कोठडी

शेतीच्या वादातून शहराच्या जवळ असलेल्या वासनवाडी शिवारात तीन सख्ख्या भावांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. यातील आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ...

ग्रामसेवकांचे जिल्हाभरात आंदोलन - Marathi News | Village workers' agitation across the district | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्रामसेवकांचे जिल्हाभरात आंदोलन

बीड : राज्यातील ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियनने पुकारलेल्या असहकार व कामबंद आंदोलनाला शुक्रवार पासून सुरुवात झाली. या अंतर्गत जिल्ह्यातील ... ...

पीकविम्यासाठी माकपची निदर्शने - Marathi News | CPP demonstrations for crop insurance | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीकविम्यासाठी माकपची निदर्शने

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा भरून तो अद्याप मिळालेला नाही. त्यासाठी माजलगाव मार्क्सवादी कम्यूनिष्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. ...

शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवणारा संस्थाचालक अटकेत - Marathi News | trustee arrested who send obscene message to teacher | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवणारा संस्थाचालक अटकेत

मागील सहा महिन्यांपासून संस्थाचालकाचा त्रास ...

'जायकवाडी'तून माजलगाव धरणात पाणी सोडले; बीड,माजलगावसाठी दिलासा - Marathi News | Jayakwadi releases water in Majalgaon Dam; relief for Beed, Majalgaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जायकवाडी'तून माजलगाव धरणात पाणी सोडले; बीड,माजलगावसाठी दिलासा

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा दुपारी ४ वाजेपर्यंत ७१.१० टक्क्यांवर ...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अंबाजोगाईतून आरोग्य पथक सांगलीकडे रवाना - Marathi News | Health team from Ambajogai departs for Sangli to help flood victims | Latest beed News at Lokmat.com

बीड :पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अंबाजोगाईतून आरोग्य पथक सांगलीकडे रवाना

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ३० डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे पथक रवाना ...

खरीप पीकविम्यासाठी आंदोलन - Marathi News | Movement for Kharif crop insurance | Latest beed News at Lokmat.com

बीड :खरीप पीकविम्यासाठी आंदोलन

गतवर्षी भरलेला खरिपाचा पीकविमा सर्व कागदपत्रे पूर्ण असूनही मिळाला नाही. त्यामुळे संतापलेल्या गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने बीडमधील ओरियन्टल इन्शुरंन्स कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. ...