लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'! - Marathi News | Its time to cry Maulana Jargish Ansari's provocative statement even before the Bengal results; He called Yogi a lion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!

पश्चिम बंगाल निवडणूक निकालांपूर्वीच उत्तर प्रदेशातील एका मौलानाचे भडकावू विधान केले आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. महत्वाचे, या व्हिडिओमध्ये संबंधित मौलानाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 'शेर' म्हणून संबोधले आहे. ...

'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ - Marathi News | 'Why are cars with BJP flags near the EVM strong room?', stir in Mamata Banerjee's constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ

पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी आधीच गदारोळ सुरू झाला आहे. ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ असलेल्या भवानीपूरमध्ये भाजपाचा झेंडा असलेल्या गाड्या स्ट्राँग रुमजवळ दिसल्या.  ...

मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक - Marathi News | IPL 2026 KKR vs SRH Ajinkya Rahane Angkrish Raghuvanshi Shine Kolkata Knight Riders Seven Wicket Win Over Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक

सलग पाच विजयानंतर सनरायझर्स हैदराबादनं गमावला सामना, तेही घरच्या मैदानात ...

"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले - Marathi News | Give the police 24 hours, they will restore law and order in Maharashtra; Amit Thackeray criticizes Chief Minister Devendra Fadnavis over Nasrapur case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले

Nasrapur Case News: नसरापूर घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उमटली. या प्रकरणावर बोलताना अमित ठाकरे हे राज्य सरकारवर भडकले. ...

एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्... - Marathi News | Twin sisters born from the same womb or mother but with different fathers A DNA test revealed a 49-year-old secret and | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...

Twin sisters different fathers : महत्वाचे म्हणजे, या दोन्ही मुलींच्या आईने आपल्या संबंधांचे गुपित आयुष्यभर जपले. पण... ...

Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान? - Marathi News | Maharashtra Weather Alert: There will be relief from the heat wave, orange alert for four districts! What will the weather be like for the next four days? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?

Maharashtra Weather Update Today: उन्हाच्या झळा आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवसांत वातावरण बदलणार असून, काही भागांमध्ये पाऊस कोसळणार आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ...

"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट! - Marathi News | "Save Dada, they will kill me!" Sister's last cry and the bloody end of a love marriage in Bareilly! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!

प्रेमविवाहाच्या अडीच महिन्यानंतर शालिनी नावाच्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हुंड्यासाठी सासरच्यांनी तिची हत्या केल्याचा आरोप भावाने केला आहे. ...

IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण - Marathi News | IPL 2026 Will Rohit Sharma finally leave Mumbai Indians viral post sparks discussions MI hitman | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण

Rohit Sharma Mumbai Indians IPL 2026: गेल्या ५ सामन्यापासून रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर, त्यातच या पोस्टमुळे खळबळ ...

आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण... - Marathi News | do mangoes really increase body heat experts reveal the truth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...

अनेकांना आंबा प्रचंड आवडतो. नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही आंबा खावासा वाटतो. पण दरवर्षी आपल्याला एक गोष्ट नक्कीच ऐकायला मिळते की, "जास्त आंबे खाऊ नका, कारण यामुळे शरीरातील उष्णता वाढते." पण खरंच असं होतं का? ...

इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..." - Marathi News | Iran's hand of peace, Trump's warning to kick it! "If you do wrong, remember..." | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा १४ कलमी शांतता प्रस्ताव फेटाळण्याचे संकेत दिले असून पुन्हा लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे. ...

नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | 'Balen' style shock in Nepal! 1500 government officials were made to stay at home in a moment; Big decision of the new government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी २६ मार्चपूर्वीच्या १,५९४ सरकारी नियुक्त्या रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ...