“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Skoda Prices After GST Cut: जेव्हापासून लाँच झालीय, तेव्हापासून कायलॅक स्कोडाची सर्वाधिक खपाची कार बनलेली आहे. या कपातीमुळे स्कोडाच्या हाती घबाडच लागले आहे. ...
GST Rate Cut On Tractors: शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून थेट ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. तसेच स्पेअर पार्ट, टायर आदींवरही जीएसटी कपात करण्यात आली आहे. ...
Car Insurance: राजधानी दिल्लीत महिंद्रा Thar चा शोरुमबाहेर झालेला अपघात सध्या चर्चेत आला आहे. ...
GST Effect on Scooter: सर्वाधिक खपाच्या दोन स्कूटर एक म्हणजे होंडा अॅक्टिव्हा आणि दुसरी म्हणजे टीव्हीएस ज्युपिटर यांच्या किंमती किती कमी होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. ...
आधीचा स्पोर्टी लूक कमालीचा बदलण्यात आला असून स्टील्थ एयरक्राफ्ट डिझाइन देण्यात आले आहे. ...
ग्राहकांना मोठा दिलासा देत, रेनॉल्ट इंडियाने त्यांच्या संपूर्ण लाइनअपवर जीएसटी २.० चा लाभ देण्याची घोषणा केली आहे. ...
VinFast VF6 आणि VF7 या दोन्ही एसयुव्ही असून टाटा, महिंद्रा, एमजी सारख्या कंपन्यांना चांगलीच टक्कर देण्याची तयारी केली आहे. ...
GST Cut Effect: ग्राहकांना गाडी घ्यायची तर आहे, पण ते २२ सप्टेंबरची वाट पाहत आहेत. तर शोरुमवाले जो आहे तो सगळा स्टॉक संपणार अशा अविर्भावात आहेत. ...
GST cut on Hero Motorcycles: कारवरील जीएसटी काही लाखांपर्यंत कमी होणार आहे. परंतू, दुचाकींचे काय? तर दुचाकींवरही सहा ते १५ हजारांपर्यंत जीएसटी कमी होणार आहे. ...