लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्कूटर्स-बाईक्स होऊ शकतात स्वस्त! FADA ने सरकारकडे केली मोठी मागणी - Marathi News | fada seeks reduction in gst rates for entry level two wheelers from 28 to 18 percent | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्कूटर्स-बाईक्स होऊ शकतात स्वस्त! FADA ने सरकारकडे केली मोठी मागणी

कोविड महामारीच्या काळात ऑटो सेक्टरला मोठा फटका बसला. त्यामुळे जीएसटीचा दर १८ टक्क्यांवर आणावा, अशी एफएडीएची मागणी आहे.  ...

झालं... टाटाने नवी नेक्सॉन ईव्ही एवढ्या कमी किंमतीत लाँच केली; हायटेक फिचर्स पाहून भलेभले गार होतील... - Marathi News | It happened... Tata launched the new Nexon EV at such a low price; Looking at the hi-tech features will make you feel expensive | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :झालं... टाटाने नवी नेक्सॉन ईव्ही एवढ्या कमी किंमतीत लाँच केली; हायटेक फिचर्स पाहून भलेभले गार होतील...

New Tata Nexon EV Price and Features in Marathi: नवे फेसलिफ्ट मॉडेलने या एसयुव्ही कारचा चेहरा मोहराच बदलला आहे. एकदम हायटेक अशी कार टाटाने रस्त्यावर उतरविली आहे. ...

नवी Tata Nexon Facelift लॉन्च! जाणून घ्या फीचर्स अन् कलर ऑप्‍शन्स; किंमतही ठरली - Marathi News | New tata nexon facelift 2023 Launched know about features and color options The price was also decided | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवी Tata Nexon Facelift लॉन्च! जाणून घ्या फीचर्स अन् कलर ऑप्‍शन्स; किंमतही ठरली

इच्छुक ग्राहक केवळ 21,000 रुपयांत करू शकतात बुकिंग...! ...

वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य नाही; नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य - Marathi News | 6 Airbag Mandatory: 6 airbags are not mandatory in vehicles; Nitin Gadkari's big statement | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य नाही; नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य

6 Airbag Mandatory: केंद्र सरकार सर्व कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करणार, अशी चर्चा होती. ...

Maruti च्या 'या' कारवर मिळतोय 65000 रुपयांपर्यंत डिस्काउंट! - Marathi News | maruti suzuki car discount upto 65000 rupees on baleno ciaz and ignis | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Maruti च्या 'या' कारवर मिळतोय 65000 रुपयांपर्यंत डिस्काउंट!

Maruti Suzuki Car Discount Offers : देशातील अग्रगण्य ऑटोमोबाईल कंपनी कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट बेनिफिट्स आणि एक्सचेंज बोनस देत आहे, जे 65,000 रुपयांपर्यंत आहेत. ...

नितीन गडकरींचे डिझेल वाहनांबाबत एक वक्तव्य अन् Tata-Mahindra चे हजारो कोटी स्वाहा... - Marathi News | Nitin Gadkari statement on diesel vehicles and thousands of crores of Tata-Mahindra gone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नितीन गडकरींचे डिझेल वाहनांबाबत एक वक्तव्य अन् Tata-Mahindra चे हजारो कोटी स्वाहा...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या एका वक्तव्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. ...

१९ सप्टेंबरपूर्वी Baleno कार खरेदी केल्यास मिळेल 'ही' मोठी सूट! - Marathi News | maruti baleno discount offer sep 2023 know benefits | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :१९ सप्टेंबरपूर्वी Baleno कार खरेदी केल्यास मिळेल 'ही' मोठी सूट!

Maruti Baleno discount Offer : या महिन्यात मारुती बलेनोवर मोठी सवलत देण्यात येत आहे. ...

इलेक्ट्रिक अवतारात येणार महिंद्राच्या 'या' 4 गाड्या, किती असेल किंमत... - Marathi News | Mahindra Electric Cars: From New Thar to Bolero EV, Mahindra will launch 4 new electric cars | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक अवतारात येणार महिंद्राच्या 'या' 4 गाड्या, किती असेल किंमत...

Mahindra Electric Cars: काही दिवसांपूर्वीच महिंद्राने इलेक्ट्रीक Thar चे मॉडेल लॉन्च केले होते. आता या गाड्यांचेही इलेक्ट्रीक मॉडेल येणार आहेत. ...

विचाराच्याही पलिकडले...! कारद्वारे वापरा उपकरणे, दुसरी गाडीही चार्ज करा; टाटाने आणली ईलेक्ट्रीक एसयुव्ही - Marathi News | 2023 Tata Nexon EV Facelift Revealed Beyond thought...! Use devices by car, also charge another car; Tata has brought an electric SUV Nexon EV facelift marathi auto news | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :विचाराच्याही पलिकडले...! कारद्वारे वापरा उपकरणे, दुसरी गाडीही चार्ज करा; टाटाने आणली ईलेक्ट्रीक एसयुव्ही

2023 Tata Nexon EV Facelift Revealed: टाटा लवकरच छोटा पॅकेट, बडा धमाका करणार आहे. ...