लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

योगेश पांडे

धक्कादायक! प्रजापतीकडून स्वत:च्याच मुलाची २५ हजारांत विक्री; खोटे नाव वापरून दत्तक प्रक्रिया - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! प्रजापतीकडून स्वत:च्याच मुलाची २५ हजारांत विक्री; खोटे नाव वापरून दत्तक प्रक्रिया

आरोपी पती-पत्नीसह छत्तीसगडमधील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल ...

आठ महिन्यांच्या अपहृत चिमुकल्याची अखेर सुटका, शेजारील दाम्पत्यानेच केले होते अपहरण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठ महिन्यांच्या अपहृत चिमुकल्याची अखेर सुटका, शेजारील दाम्पत्यानेच केले होते अपहरण

५ तासांत पोलिसांनी लावला छडा; मुले पळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा सहभाग ...

५० हजारांची लाच घेताना खाण व्यवस्थापकाला अटक, CBI ची पडली रेड - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० हजारांची लाच घेताना खाण व्यवस्थापकाला अटक, CBI ची पडली रेड

प्रत्यक्षात ग्रॅच्युईटी १७ ते १८ लाख रुपयेच निघते. मात्र मी ती रक्कम २० लाखांवर नेली अशी बतावणी करत धांडेने कर्मचाऱ्याकडून ५० हजारांची लाच मागितली. ...

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना गंडा : खोट्या सह्या करून काढले लाखो रुपये - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना गंडा : खोट्या सह्या करून काढले लाखो रुपये

आयटी व्यवस्थापक, हार्डवेअर इंजिनिअरकडून बॅंकेची फसवणूक ...

‘हनिट्रॅप’ची तक्रार करणाऱ्या अग्निशमन अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘हनिट्रॅप’ची तक्रार करणाऱ्या अग्निशमन अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

अधिकारी उचकेच्या दाव्यावर संशयाचे ढग : घाणेरडी चॅटिंग करत अश्लील व्हिडीओ पाठविल्याची तक्रार ...

होलसेल किराणा दुकानात क्रिकेट बेटिंगचा अड्डा, पोलिसांना मिळाली टीप - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :होलसेल किराणा दुकानात क्रिकेट बेटिंगचा अड्डा, पोलिसांना मिळाली टीप

कृष्णानीचे इतवारीतील नेहरू पुतळ्याजवळ आर. पी. ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे. ...

सुट्यांमध्ये चोरांचीच ‘दिवाळी’; महिनाभरात ६१ घटनांची नोंद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुट्यांमध्ये चोरांचीच ‘दिवाळी’; महिनाभरात ६१ घटनांची नोंद

२७ टक्क्यांनी वाढल्या घरफोड्या; ६५ टक्के गुन्ह्यांत आरोपींचा शोधच नाही ...

शहरातील प्रत्येक फार्मसी दुकानात सीसीटीव्ही अनिवार्य, १० तारखेपर्यंतची मुदत, अन्यथा परवाना निलंबित करणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहरातील प्रत्येक फार्मसी दुकानात सीसीटीव्ही अनिवार्य, १० तारखेपर्यंतची मुदत, अन्यथा परवाना निलंबित करणार

CCTV: नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन नार्को फ्लशआऊट’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली असून आता शहरातील औषधांच्या दुकानांवर ‘वॉच’ राहणार आहे. विना प्रिस्क्रिप्शन विशिष्ट औषधे विकणाऱ्या दुकानदारांचा शोध सुरू झाला आहे. ...