लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

योगेश पांडे

पुढील महिनाभर पंधराशेहून अधिक गावांत पोहोचणार भाजप पदाधिकारी, नागपूर जिल्ह्यात लोकसभेच्या प्रचाराचा शंखनाद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुढील महिनाभर पंधराशेहून अधिक गावांत पोहोचणार भाजप पदाधिकारी, नागपूर जिल्ह्यात लोकसभेच्या प्रचाराचा शंखनाद

भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेदरम्यान ही माहिती दिली. ...

दिवसा टेलरिंग अन् रात्री चोर, दिवाळीत एकट्यानं केल्या १० घरफोड्या; ४४.६१ लाखांचा माल जप्त - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवसा टेलरिंग अन् रात्री चोर, दिवाळीत एकट्यानं केल्या १० घरफोड्या; ४४.६१ लाखांचा माल जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली. ...

Nagpur: मामेबहिणीच्या लग्नातील संगीताला गेले अन चोरट्यांनी घर फोडले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: मामेबहिणीच्या लग्नातील संगीताला गेले अन चोरट्यांनी घर फोडले

Nagpur News: मामेबहिणीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमाला गेलेल्या एका तरुणाचे घर फोडत चोरट्यांनी दीड लाखांहून अधिकचा ऐवज लंपास केला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

९७ लाखांची मोसंबी घेतली अन् १५.३५ लाखांचा गंडा घातला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :९७ लाखांची मोसंबी घेतली अन् १५.३५ लाखांचा गंडा घातला

राष्ट्रवादीच्या पुर्व नागपूर अध्यक्षाची कळमन्यातील व्यापाऱ्यांकडून फसवणूक : जीवे मारण्याची दिली धमकी ...

संजय राऊत नागपुरात आले तर जोडे मारू; भाजपच्या नागपूर जिल्हाध्यक्षांचा इशारा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊत नागपुरात आले तर जोडे मारू; भाजपच्या नागपूर जिल्हाध्यक्षांचा इशारा

या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता ...

राजकीय वादांवरून रस्त्यांवर आंदोलन, मात्र प्रदेशाध्यक्षांवरील आरोपांनंतर मौन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय वादांवरून रस्त्यांवर आंदोलन, मात्र प्रदेशाध्यक्षांवरील आरोपांनंतर मौन

भाजपचे बरेच आमदार, पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरून आश्चर्य : कार्यकर्तेदेखील संभ्रमात ...

सातबाऱ्यावर फेरफार करण्यासाठी दोन हजारांची लाच, महिला तलाठ्यासह दोघांना अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सातबाऱ्यावर फेरफार करण्यासाठी दोन हजारांची लाच, महिला तलाठ्यासह दोघांना अटक

शेतकऱ्याने आर्थिक अडचण असल्याचे सांगत दोन हजार रुपये देण्याची तयारी दाखवली. ...

नोकरीच्या शोधातील तरुण अडकला टेलिग्राम टास्कच्या जाळ्यात, २.८० लाखांचा गंडा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोकरीच्या शोधातील तरुण अडकला टेलिग्राम टास्कच्या जाळ्यात, २.८० लाखांचा गंडा

ॲपवर रिझ्युम अपलोड करणे पडले महागात ...