अकोला येथील पत्रकारांना आपल्या शासकीय निवासस्थानी चहापानासाठी बोलावून त्यांना दूषित पाणी पाजणारे आणि घरात धूर करणारे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यावर राज्य शासनाकडून कारवाई केली जाणार आहे. ...
शिवसेनेशी आमची युती होईलच, असे भाजपाचे नेते विश्वासाने सांगत असले तरी शिवसेनेचे खासदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपाने उमेदवार शोधण्यापासून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. ...
मंत्रालयासमोरील आमदार निवासाच्या इमारती पाडण्याची कार्यवाही १ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार असून तेथे राहणाऱ्या आमदारांनी ३१ डिसेंबरपूर्वी खोल्या रिकाम्या कराव्यात, असे आदेश विधानमंडळ सचिवालयाने दिले आहेत. ...
५५ वर्षे वयावरील सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी राज्य शासनाने आणलेल्या मेडिक्लेम योजनेतील विमा हप्ता दरात प्रचंड वाढ करून विमा कंपन्यांनी लूट चालविली आहे. ...