लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

यदू जोशी

Assembly Election Results 2018: 'कमळ' कोमेजल्याने शिवसेनेच्या बाणाला धार, बार्गेनिंग पॉवर वाढणार! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Assembly Election Results 2018: 'कमळ' कोमेजल्याने शिवसेनेच्या बाणाला धार, बार्गेनिंग पॉवर वाढणार!

Assembly Election Results 2018: युती तुटली तर भाजपाचे नुकसान होणार नसले तरीही युती तोडणे भाजपाला परवडणार नाही. ...

Madhya Pradesh Election Results: 'हाथी' किसका साथी?... मध्य प्रदेशात काय करणार मायावती?  - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Madhya Pradesh Election Results: 'हाथी' किसका साथी?... मध्य प्रदेशात काय करणार मायावती? 

एकेकाळी हिंदुत्ववादाविरुद्ध कट्टर भूमिका घेणाऱ्या मायावतींनी बसपाच्या हत्ती या निवडणूक चिन्हाचे हिंदूकरण पुढे केले हा इतिहास आहे. ...

२,३०० कोटींची ‘स्मार्ट’योजना ग्रामीण महाराष्ट्राचे रूप बदलणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२,३०० कोटींची ‘स्मार्ट’योजना ग्रामीण महाराष्ट्राचे रूप बदलणार

राज्यातील १० हजार गावांमध्ये स्टेट आॅफ महाराष्ट्र अ‍ॅग्रोबिझनेस अ‍ॅण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन (स्मार्ट) २,३०० कोटी रुपये खर्चाची महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात येणार ...

अनिल गोटेंनी भाजपालाच झोडपले, रावसाहेब दानवेंवर टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल गोटेंनी भाजपालाच झोडपले, रावसाहेब दानवेंवर टीका

भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेत स्वपक्षावरच जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर बुधवारी विधानसभेत टीका केली. ...

भाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा

माजी कृषी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने कृषी विभागाने आणलेल्या फळबाग योजनेचा राज्यभरात पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. ...

एमपीएससी दोन खांबांच्या तंबूवर; सहापैकी चार सदस्यच नाहीत - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमपीएससी दोन खांबांच्या तंबूवर; सहापैकी चार सदस्यच नाहीत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) कारभार सध्या प्रभारी अध्यक्ष आणि एक सदस्य अशा दोन खांबी तंबूवरच सुरू आहे. सहा महिन्यांपासून अशीच परिस्थिती असल्याने आयोगाच्या कामकाजाला त्याचा फटका बसत आहे. ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या टक्क्यांवरून राज्य सरकारचीच झाली कोंडी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या टक्क्यांवरून राज्य सरकारचीच झाली कोंडी

मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचे यावरून राज्य सरकारची कोंडी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच या आरक्षणाची टक्केवारी राज्य सरकारला सोमवारी निश्चित करता आली नाही. ...

''आम्ही दोघे भाऊ, भांडू पण सोबतच राहू'' - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''आम्ही दोघे भाऊ, भांडू पण सोबतच राहू''

‘आम्ही दोघे भाऊ, भांडत राहू पण सोबतच राहू’ असे सांगत मायावती-मुलायम वा लालू-नीतीश एकत्र येऊ शकतात, तर मी आणि उद्धव ठाकरे का नाही, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...