लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

विजय दर्डा

ये पब्लिक है, ये सब जानती है..! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ये पब्लिक है, ये सब जानती है..!

पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविलेल्या समाजकल्याण योजना  आणि सोशल इंजिनिअरिंग यामुळे लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला. ...

दोष तुमचा, त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना का? वैद्यकीय शिक्षणाचे चित्र बदलता येईल का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोष तुमचा, त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना का? वैद्यकीय शिक्षणाचे चित्र बदलता येईल का?

वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थी परदेशात जातात; कारण देशातील मर्यादित जागा व न परवडणारा खर्च! - हे चित्र बदलता येऊ शकणार नाही का? ...

Russia-Ukraine Conflict: युद्ध त्यांचे; पण अडचणी आपल्या वाढणार! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Russia-Ukraine Conflict: युद्ध त्यांचे; पण अडचणी आपल्या वाढणार!

Russia-Ukraine Conflict: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध तब्बल पाच हजार किलोमीटर अंतरावर पेटले आहे; पण इतक्या दूरवरूनही त्या युद्धाच्या झळा भारताला बसणारच! ...

न वो शिकारा मिला... न वो भाईजान मिले! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :न वो शिकारा मिला... न वो भाईजान मिले!

माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर क्षण मी काश्मीरमध्ये व्यतीत केले आहेत. पुन्हा तिथे गेलो, तर दिसले वैफल्य, निराशा आणि विखुरलेल्या खाणाखुणा! ...

एकमेकांवर प्रेम तर कराच; पण आधी स्वत:वर प्रेम करायला शिका - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकमेकांवर प्रेम तर कराच; पण आधी स्वत:वर प्रेम करायला शिका

सगळीकडच्या भिंती रक्ताने रंगवण्याच्या गोष्टी आजवर होत आल्या, उद्याही होतील; पण त्यापासून वाचण्याचा रस्ता एकच आहे: प्रेम... ...

तो पिलाने के लिए किसानोंका बहाना चाहिए! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तो पिलाने के लिए किसानोंका बहाना चाहिए!

Wine sale: ...खरे तर, सरकारचे आभारच मानले पाहिजेत ! वाइन हे कृषी-उत्पादन तर आहे! पण, सारखे खुसपट काढणाऱ्या भाजपला हे कोण आणि कसे सांगणार? ...

उमेद आणि स्वप्नांच्या बागेत निराशेचा निवडुंग - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उमेद आणि स्वप्नांच्या बागेत निराशेचा निवडुंग

नववर्षरूपी फूल उमलले हे खरे !! मनात आशा-अपेक्षांचे, स्वप्नांचे गुच्छ आहेत; पण वास्तव नजरेआड करून कसे करावे या नव्या वर्षाचे स्वागत? ...

भारत?- पाकिस्तानचाच घास घेईल तालिबान ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत?- पाकिस्तानचाच घास घेईल तालिबान !

‘भूत पाळले तर ते एक दिवस तुमच्याच मानगुटीवर बसते’ म्हणतात! तालिबानला पाकने पाळले, पोसले; तेच आता पाकचा घास घेऊ इच्छितात! ...